गाव तिथे वंचित बहुजन युवक आघाडीची शाखा स्थापन करू. अमोल जामनिक तालुकाध्यक्ष वंचित बहुजन युवक आघाडी......

गाव तिथे वंचित बहुजन युवक आघाडीची शाखा स्थापन करू. अमोल जामनिक तालुकाध्यक्ष वंचित बहुजन युवक आघाडी 

बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
      आज बार्शिटाकळी तालुक्यांतील ग्राम पूनोती बु. येथे वंचित बहुजन युवा आघाडी ची सभा घेण्यात आली असून सभे मध्ये वंचित बहुजन युवक आघाडी चे तालुका अध्यक्ष अमोल जामणिक हे प्रमुख पाहुणे महणुन उपस्थित होते.यावेळी गाव तिथे वंचित बहुजन युवक आघाडी ची शाखा निर्माण करू व युवकाचे न्याय हक्का साठी लढू असे उदगार काढले.सभे मध्ये
 दिनेश भाऊ मानकर,जगन्नाथ देवकुंनबी,दिनकर देवकुंणबी,गोपाल मोहकार,नारायण देवकुंणबी,श्रीकृष्ण देवकुंणबी,.सुमित निशानराव,सुबोध गवई,सुरेश इंगळे,विशाल खाडे,अक्षय इंगळे,निखिल मोहोळ,शुभम वाघ,आकाश वरठे,गणेश वरठे,रुपेश निशांनराव,शालिग्राम वसतकार,अभय बजर,अमोल वरठे,शिवदास मोहोळ,विजय मोहोळ,सागर माने,वैभव मोहोळ,
शिवम मोहोळ,अजय इंगळे,प्रफुल वरठे,वैभव गोपनारायण,भीमराव निशांनराव,संदीप मोहोळ,विजय मोहोळ,संदेश गवई,अमोल वरठे ,रक्षक जाधव, सनी धुरधर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे