गुलाम नबी आझाद महाविद्यालयचे प्रोफेसर डॉ कैलास नागुलकर यांच्या संत गाडगे बाबा विद्यापीठास इतिहास अभ्यास क्रमात पुस्तकाचा समावेश.

गुलाम नबी आझाद महाविद्यालयचे प्रोफेसर डॉ कैलास नागुलकर यांच्या संत गाडगे बाबा विद्यापीठास इतिहास अभ्यास क्रमात पुस्तकाचा समावेश.
बार्शी टाकळी तालुका प्रतिनिधी.
     प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित संत गाडगबाबां विद्यापीठ द्वारा सांगलीत नैक चा , अ , दर्जा प्राप्त गुलाम नबी आझाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बार्शी टाकळी येथील इतिहास विभाग प्रमुख प्रा डॉ कैलास नागुलकर यांचे नुकतेच संत गाडगे बाबा अमरावती विद्यपीठाच्या इतिहास च्या अभ्यासक्रमात बी ए भाग १ चे १, व २ सेमीस्टर साठी निवड केली असून सदर भारत का इतिहास या पुस्तकात त्यांनी सिंधी संस्कुर्ती,वैदिक काळ,जैन धर्म,बौद्ध धर्म,गुप्त काळ वर्धन काळा ची संपूर्ण माहिती दिली असून तसेच बी ए भाग २ साठी भारत का राष्ट्रीय आंदोलन एव इतिहास त्या मध्ये भारताच्या सवतंत्र त चा इतिहास असून मवाळ, जहाल क्रांतीकारी तसेच सावतंत्र सैनिकांची विस्तृत माहिती दिली आहे. या दोन वर्गातील चार सेमीस्टर आणि संयुक्त रित्या समाविष्ट असलेल्या अभ्यास कर्मातील इतिहास विषयाचे विशेष यु जी सी व विद्यापीठाच्या कर्मिक अभ्यास क्रमाला अनुसुरून असलेल्या पुस्तकाचा नुकतेच इतिहास अभ्यास क्रमामध्ये विद्यापीठ इतिहास मंडळ समितीने समावेश केला आहे.
     प्रोफेसर डॉ कैलास नगु लकर यांचे राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पेपर देश विदेशात प्रकाशित झाले असून ते संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ इतिहास विषयाचे मारगदर्शक आहे. त्याच्या मार्गदर्शना मध्ये आता पर्यंत ५ विद्यार्थ्यांनी पी एच डी विद्यापीठाने परदान केली आहे. विद्यापीठातील अभ्यासक्रमात पुस्तकाचा समावेश झाल्या मुळे महाविद्यालयाचे संस्था पक अध्यक्ष तसेच प्राचार्य डॉ मधूकर पवार,उप प्राचार्य डॉ आर आर राठोड,प्राध्यापक वर्ग तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या कडून डॉ कैलास नागुलकरं यांचा कौतुक व अभिनंदन होत आहे.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे