*लखन इंगळे यांच्या मागणीला यश वडगाव रस्त्याचे बोगस झालेले पेव्हर ब्लॅकचे कामाची संबंधित अधिकारी यांनी तीन दिवसात दखल घेऊन ठेकेदारा कडून काम त्वरित करून काम सुरू*
*लखन इंगळे यांच्या मागणीला यश वडगाव रस्त्याचे बोगस झालेले पेव्हर ब्लॅकचे कामाची संबंधित अधिकारी यांनी तीन दिवसात दखल घेऊन ठेकेदारा कडून काम त्वरित करून काम सुरू*
गोरगरीब लोकांसाठी नेहमी सक्रिय असलेले लखन इंगळे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आकोट यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग आकोट यांना दि.18.8.22 रोजी निवेदन देण्यात आले होते निवेदनात मागणी अशी होती कि राहुल नगर लगत वडगाव रोड चे आमदार निधी अंतर्गत झालेले डांबरीकरण ला लागून पेव्हर ब्लॅक चे काम हे निकृष्ट दरज्याचे झालेले आहे दबाई न करता पेव्हर बसविले म्हणुन येथील पेव्हर ब्लॅक उखडल्या गेले व काही नाल्यात वाहून गेले करीता हे काम पुन्हा ठेकेदार कडून करून घेण्यात यावे नाहीतर आम्ही संबंधित कार्यालय येथे आंदोलन करू असा इशारा लखन इंगळे यांनी निवेदन देते वेळी संबंधित अधिकारी यांना दिला होता संबंधित अधिकारी यांनी तीन दिवसात निवेदनाची दखल घेत ठेकेदारा पासुन काम पुन्हा करून घेतले करीता या कामाला येश आले ते आमचे सर्व पत्रकार यांनी लावलेल्या बातमी मुळे व सोबत सर्व मित्रांच्या सहकार्या मुळे करीता संबंधित अधिकारी यांचे मनापासून आभार असे लखन इंगळे यांनी कळविले
Comments
Post a Comment