वंचित बहुजन आघाडी तर्फे कावडधारी शिवभक्तांना फळ वाटप व मंडळाचे अध्यक्ष यांचा शाल श्रीफळ देऊन भव्य स्वागत
*वंचित बहुजन आघाडी तर्फे कावडधारी शिवभक्तांना फळ वाटप व मंडळ चे अध्यक्ष यांचा शाल श्रीफळ देऊन भव्य स्वागत*
आकोट शहरात दरवर्षी प्रमाणे वंचित बहुजन आघाडी तर्फे या वर्षी सुद्धा आकोट शहरातील सर्व कावडधारी मंडळाच्या अध्यक्ष यांचे शाल श्रीफळ देऊन भव्य स्वागत केले व सर्व कावडधारी शिव भक्तांना फळ वाटप केले करीता या कार्यक्रमाला सर्व वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी व महिला आघाडी उपस्थित होते आकोट शहरातील शिव भक्तांची कावड मोठ्या उत्सवात व शांत पणे काढण्यात आल्या व या कावड मध्ये वेगवेगळ्या प्रकारे सर्व मंडळ यांनी देखावे प्रदर्शित केले या मध्ये पोलीस बंदोबस्त चांगल्या प्रकारे लावण्यात आला पोलीस प्रशासनाचे चांगले सहकार्य लाभले
Comments
Post a Comment