वंचित बहुजन युवक आघाडीची संवाद बैठक सपन्न

वंचित बहुजन युवक आघाडीची संवाद बैठक सपन्न
वंचित बहुजन युवक आघाडी महाराष्ट्र राज्य युवा प्रदेश अध्यक्ष मा निलेशजी विश्वकर्मा आणि प्रदेश महासचिव मा राजेंद्रभाऊ पातोडे यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन युवक आघाडी बार्शीटाकळी तालुका/सर्कल/ग्राम शाखा कार्यकारणी दगडपारवा सर्कल करीता , शुक्रवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी संघमित्रा बुद्धविहार दोनद खुर्द येथे संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
मा. अमोलभाऊ जामनिक वंचित बहुजन युवक आघाडी अध्यक्ष,मा. नितेश खंडारे वंचित बहुजन युवक आघाडी कोषाध्यक्ष सामाजिक कार्येकर्ते  कृष्णा देवकुणबी , भूषण सरकटे, सनी धुरंदर , रक्षक जाधव यांच्या कडून कार्यकारीणी गठित करण्यासाठी संवाद बैठक घेण्यात  असंख्य युवक कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन :सामाजिक कार्येकर्ते मा ता सचिव भूषणदादा खंडारे यांनी केले होते. तथा सूत्र संचालन सूरज प्रभे यांनी केले होते व आभार प्रदर्शन अभिषेक जामनिक यांनी केले. व विलास खंडारे,  गोकुळ खंडारे , मुकेश खंडारे,  अजय सरकटे , गजानन न. खंडारे, पवन खंडारे, अजय खंडारे, सुरज खंडारे, प्रफुल खंडारे, ज्ञानेश्वर खंडारे  , जीवन खंडारे ,अविनाश प्रभे, मंगेश खंडारे, प्रशांत खंडारे , निखिल प्रभे , अविनाश खंडारे ,  हर्षदीप वाहुरवाघ ,  राष्ट्रपाल  ढवळे , समीर वाहुरवाघ , अमित वाहुरवाघ , सुमेध खंडारे , योगेश खंडारे , रणजित खंडारे , सावन खंडारे , अनिकेत जमीनीक , पंकज खंडारे , पंकज प्रभे , विकास खंडारे , निलेश प्रभे , अमोल डोंगरे , गजानन शिरसाठ , राहुल खंडारे , सर्व कार्येकर्ते  उपस्थित होते व वंचित बहुजन युवा आघाडी हे सदैव बहुजनाला न्याय हक्कासाठी तत्पर राहील असे आवाहन वंचित बहुजन युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष अमोल जामनीक यांनी केले. 

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....