भेंडीमहाल येथे तंटामुक्ती अध्यक्षपदी बळीराम हरीभाऊ राठोड यांची निवड
भेंडीमहाल येथे तंटामुक्ती अध्यक्षपदी बळीराम हरीभाऊ राठोड यांची निवड
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी.
बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर नजीक असलेले भेंडीमहाल ग्रामपंचायतीची ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालय मध्ये ग्रामसभा घेण्यात आली.
भेंडीमहाल ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी बळीराम हरीभाऊ राठोड यांची अविरोध निवड करण्यात आली.ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच होते.यावेळेस प्रथमच तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष पदाची संधी तरुण तडफदार नेतृत्व असलेले सामान्य कुटुंबातील बळीराम हरीभाऊ राठोड यांना संधी मिळाली.यावेळी ग्रामसेवक,एस. पालवे साहेब सरपंच व उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य नितेश जाधव मधुकर घनगांव वैशाली गावंडे दशरथ राठोड रोजगार सेवक सुभाष राठोड विध्यमान तंन्टामुक्ती अध्यक्ष नामदेव राठोड तंटामुक्ती समितीच्या सदस्य युवा चहरा व गोर सेना अध्यक्ष रोशन सुनील पवार ग्राम ग्रामपंचायत कर्मचारी शिपाई यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी व गांवकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते...
Comments
Post a Comment