शिंदे गटाच्या शिवसेना तालुका प्रमुख पदी उमेश कोकाटे तर संघटक पदी दिनेश रत्नपारखी

शिंदे गटाच्या शिवसेना तालुका प्रमुख पदी उमेश कोकाटे तर संघटक पदी दिनेश रत्नपारखी 
बार्शिटाकळी ( बाळकृष्ण उताने पाटिल )
                 हिंदूहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब व महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी
शिंदे साहेब यांच्या विचारांना अभिप्रेत होऊन आज अकोला जिल्हा बार्शीटाकळी तालुका येथे आमदार संपर्कप्रमुख गोपीकिशन बाजोरिया व आमदार विप्लवजी बाजोरिया यांच्या आदेशाने शिवसेना जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांनी उपजिल्हाप्रमुख ललित वानखडे यांच्या नेतृत्वात उमेश कोकाटे यांची बार्शीटाकळी तालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली तर दिनेश रत्नपारखी यांची तालुका संघटक पदी नियुक्ती करण्यात आली . यावेळी अकोला पश्चिम चे उपजिल्हाप्रमुख शशिकांत , सचिन आगाशे ,सचिन पाचपोर , निखिल बोरीकर हे शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते . याप्रसंगी असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला.
            सदर कार्यक्रमास रामेश्वर नानोटे , चंद्रशेखर ग्याने ,दत्ता कदम , अरुण कापकर , सुनिल बावणे , दीपक कळसाईत , राजू शिंदे , मदन काकड , निलेश तायडे , विलास कापकर , योगेश येउल , चेतन करपे , अमित देशमुख , नरेश रत्नपारखी , शुभम मानेकर , दीपक व ऱ्हाडे , ज्ञानेश्वर वाघमारे , अक्षय ठाकरे , विजय मानकर , गजानन पाटिल , संतोष शिंदे , रोहन बोटाळे , श्रीकृष्ण घाटे , पवन खांबलकर , वैभव भांगे , संदीप आ खाडे , निखिल धाई त, योगेश वैराळे , नागेश कराळे , गोपाल कापकर आदी शिवसैनिक उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे