बार्शिटाकळी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे तहसीलदार यांना निवेदन, शासनाने जाहिर केलेली मदत शेतकऱ्यांना सरसगट मिळावी...
बार्शिटाकळी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे तहसीलदार यांना निवेदन,
शासनाने जाहिर केलेली मदत शेतकऱ्यांना सरसगट मिळावी
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बार्शिटाकळी यांच्या वतीने शासनाने जाहीर केलेली मदत सरसकट मिळावी यासाठी निवेदन देण्यात आले. कारण पेरणी पासुन पाऊस नित्यनेमाने चालू आहे त्यामुळे शेतातील पिकांचे भंयकर नुकसान झाले आहे ह्या मदतीने शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळेल म्हणून शेतकऱ्यांना सरसकट मदत मीळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वतीने मा.तहसीलदार बार्शिटाकली गजानन हमंद यांना निवेदन दिले त्यावेळी गणेश पाटील थोरात तालुका उपाध्यक्ष व धनंजय खिरडकार ,मोहन मते, प्रकाश खाडे, प्रकाश मानीकराव, विनोद कोगदे ,प्रमोद भाऊ, भावराव पाटील ,वसुदेव कुचर, विजय थोरात,विजय वर्हाडे ,बंडु पाटील, मोहन दिक्षित, प्रशांत पन्हाळकर,निरूती थोरात, मोहन मते,अजय नावकार,आदी बरेच शेतकरी या वेळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment