बार्शिटाकळी येथे महानायक वसंतराव नाईक यांची पुण्यतिथी साजरी

बार्शिटाकळी येथे महानायक वसंतराव नाईक यांची पुण्यतिथी साजरी
प्रतिनिधी , बार्शिटा कळी ,
महानायक वसंतराव नाईक यांची पुण्यतिथीनिमित्त बार्शिटाकळी तालुका वतीने महाराष्ट्र गोर बंजारा सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांचा उपक्रम नुसार बार्शिटाकळी शहरात प्रभु पार्वती मंगल कार्यालया सभागृह येथे भव्य संत्कार समारंभ व तालुक्यातील विधार्थी व विध्यार्थीनी यांचे गुणगौरव सोहळा कार्यक्रम बंजारा समाजाचे पोहरा देवी संस्थानचे प्रमुख अतिथी सतगुरू जितेद्र जी महाराज यांची उपस्थिती आणी अध्यक्ष स्थानी हिंरासिंग राठोड प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे गोर बंजारा सेवा संघाच्या ची उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला ,
कार्यक्रमाचे सुत्र संचालन संदिप राठोड यांनी केले , प्रारंभी बंजारा समाज चे महिला व पुरुष यांनी आपली पंरमपरांगत वेशभुषा धारण करून कळश डोक्यावर धारण कंरुन पिपळखुटा रोड ते मंगल कार्याल्र्त पर्यंत वाजते गाजते मिरवणुक काढली , त्यावेळी मंचावर अध्यक्ष हिरासिंग राठोड , प्रा. मघुकर पवार , मनोहर राठोड , गोर. ब.स. जिल्हा अध्यक्ष रतन आडे , महादेव जाधव , माजी प. सभापती अशोक राठोड , नगरसेवक तथा माजी आरोग्य सवच्छता सभापती ऑड. विनोद राठोड , प. समिती बार्शिटाकळीचे उपाध्यक्ष संगीता जाधव , रामसिंग जाधव , पप्पुभाऊ जाधव , रवि राठोड , मंचावर विराजमान होते , प्रारंभी बंजारा समाजचे संत सेवालाल महाराज आणी कै ,वंसतराव नाईक यांची प्रतिमेला मान्यवराचे हस्ते हारार्पण करून पुजन करून नमस्तक करुन अभिवादन केले , त्यावेळी पठन केल्या नंतर भोग धरला , त्यावेळी कै ,वंसतराव नाईक यांचे स्मृती दिन निमीीत्ताने बंजारा समाज उतकृष्ट्र कार्य करणारे मान्यवराचे पुष्पगुच्छा देऊन भव्य संत्कार करण्यात आले , संतगुरु जितेद्र महाराज यांचे आणी मान्यवर मंडळींच्या हस्ते बार्शिटाकळी तालुक्यातील विविध गांवाचे .९६ टक्के वर गुण प्राप्त करणारे बंजारा समाजाचे विधार्थी व विद्यार्थीनी यांचे संत्कार करून गुण गौरव सोहळा करुन प्रमाणपत्र देण्यात आले , बंजारा समाजाच्या हितासाठी आणी समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात विकासासाठी सर्व मतभेद विसरून समाजात एकता बंधुभावाची भावना मनात ठेवली पाहिजे , तेव्हा समाज प्रगती पथावर जाते , असे बंजारा समाजाचे हिता बद्दद्ल संतगुरु जितेद्र महाराज यांनी आपले विचार व्यक्त केले , अध्यक्ष स्थानी हिरासिंग राठोड आणी प्राचार्य मधुकर पवार यांनी वांजारा समाजा बद्दल आपले मनोगत व्यक्त केले , कार्यक्रम उत्साहाने पार पडलाा. त्यामध्ये वंसतराव जाधव , अरविंद जाधव , मनोज जाधव , नारायण पवार , संदिप राठोड , केवल राठोड , राजाराम राठोड ,द मु दुसिंग चव्हाण , शंकर चव्हाण , शालीग्राम चव्हाण , विनोद जाधव , मनोहर राठोड , गोटू महाराज , व समस्त बंजारा समाजातील नागरिक व महिला उपस्थि त होते ,
छाया , गोर बंजारा सेवा संध ता , चे पदाधिकारी मंच वर उपस्थित  

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे