ब्रेकींग*.... *गाव तलावात बैल धुत असतांना बुडत असलेल्या युवकाला गाडगेबाबा आपत्कालीन पथकाच्या जवानाने वाचविले.*🏊🏻‍♂️

*ब्रेकींग*.... *गाव तलावात बैल धुत असतांना बुडत असलेल्या युवकाला गाडगेबाबा आपत्कालीन पथकाच्या जवानाने वाचविले.*🏊🏻‍♂️ 
*मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचा जवान विकास सदांशिव या जवानाच्या हाताला त्याच्याच बैलाचा दोर बांधुन होता बुडणा-या युवकाचा शेवटचा क्षण पाहुन त्याने एक सेकंद वेळ सुद्धा वाया जाणार नाही याची काळजी घेत स्वतःच्या हाताच दोर न सोडताच या सगड जाऊन त्या बुडाणा-या युवकाला सुखरुप बाहेर काढले*🏊🏻‍♂️
▶️ *घटनाक्रम*... आज दुपारी बोरगाव मंजु पो.स्टे. हद्दीतील देवळी ता.जी. अकोला येथीलच गाव तलावात देवळी येथीलच चेतन विष्णू गुजर अंदाजे वय 17 वर्ष हा बैल धुत असतांना अचानक बैलासह तो 15-20 फुट खोलपाण्यात गेला असता यावेळी दोरासह बैल सटकला आणी तो बुडु लागला एवढयातच आरडाओरडा सुरु झाली आणी योगायोग शेजारीच येथीलच संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर शाखा कानशिवणीचा देवळी येथील सेवक विकास सदांशिव हा तेथेच बैल धुत होता यावेळी क्षणाचाही विलंब न करता विकासने बैलासह पाण्यात जाऊन अगदी शेवटच्या क्षणी मृत्यूच्या दारातुन चेतनला सुखरुप बाहेर काढले आज देवळी येथील मोठी दुर्घटना दिपक सदाफळे जिवरक्षक पिंजर यांच्या तालमीतील पथकाचा जवान विकास सदांशिव याच्यामुळे होता होता टळली यामुळे विकासचे देवळी गावात मोठे कौतुक होत आहे.अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे