बार्शिटाकळी येथील खडकपुरा परिसरात अवैधरित्या गांजा विक्री करणारे अरोपितावर छापा 1किलो गांजा सह 12000 रूपयांचा मुद्देमाल जप्त

बार्शिटाकळी येथील खडकपुरा परिसरात अवैधरित्या  गांजा विक्री करणारे अरोपितावर छापा 1किलो गांजा सह 12000 रूपयांचा मुद्देमाल जप्त 

बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी 
आज दि, 21,09,22 रोजी मा पोलिस अधिक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकास खात्रिशिर खबर मिळाली की बरषिताक़ली खड़कपूरा परिसरात आरोपी शेख फिरोज शेख ईस्माइल हा आपालया राहात्या घरात मादक अमली पदार्थ गांजाचे विक्री करीत आहे अशा खात्रिशिर खबरे वरुन 2 पंचासमक्ष त्यांच्या राहते घरिच छापा मारला असता अरोपिच्या जवळ ताब्यात 1 किलो गांजा कीमत 10,000 रुपये एक तराजू काटा कीमत 2000 रुपये असा एकुन 12,000 रूपयांचा गाँजाचा मुद्देमाल अरोपिता जवळून जप्त करण्यात आल्याने आरोपी शेख फिरोज शेख इस्माइल रा खडकपुरा यांच्या विरुद्ध पो स्टे बरषिताक़ली येथे NDPS एक्ट कलम 20B अनवये गुन्हा नोंदविन्यात येवून अरोपितास अटक करण्यात आलेली आहे 
सदर कार्यवाही मा पोलिस आधिक्षक जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विलास पाटिल व त्यांच्या विशेष पथकाने बार्शिटाकळी येथे आज 2 वाजता दुपारी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे