मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड शाखा बार्शी टाकळी तर्फे 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर ईसलाहे मशेरा व सिरत्तुंनाबी (स) सप्ताह चे आयोजन.....
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड शाखा बार्शी टाकळी तर्फे 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर ईसलाहे मशेरा व सिरत्तुंनाबी (स) सप्ताह चे आयोजन.
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी.
स्थानिक मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड व इस्लाहे माशेरा तर्फे 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या सात दिवस सिरत्तूनंबी (स) हजरत मोहम्मद पैगंबर च्या जीवनावर आधारित व्याख्यान आयोजित करण्यात आले असून दिनांक 1 ऑक्टोबर रोजी मौलवी मोहम्मद अय्युब मजाहेरी है मस्जिद इंदिरा नगर येथे प्रवक्ते महणून तर 2 ऑक्टोबर रोजी मस्जिद दहेंड बेस येथे परवकते महणुन मौलवी मोहम्मद निसार नदवी हे हजर राहणार आहेत. 3 ऑक्टोबर रोजी मस्जिद 21 मैलं महान येथे मुफ्ती अजफार मुजतबा खान मजहेरी,4 ऑक्टोबर रोजी मरकज जामा मस्जिद बार्शी टाकळी येथे तोसिफ ईशाती,5 ऑक्टोबर रोजी मस्जिद अबुबकर येथे मुफ्ती हूफैज कासमी,6 ऑक्टोबर रोजी इद गाह बार्शी टाकळी येथे मदरसा इशातुल उलूम अक्कल कुआ चे मुफ्ती अफजल इशाती व दिनांक 7 ऑक्टोबर रोजी जामा मस्जिद पिंजर येथे मौलवी मोहम्मद अय्युब मजाहिरी हे प्रवक्ते म्हणून उपस्थित राहणार आहे.तरी वरील प्रमाणे कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक मुफ्ती साद खान,मेजर अक्लिमोड्डीन,आदर्श शिक्षक नाशीत अली,मास्टर शकील आदी ने केले आहे.
Comments
Post a Comment