जनता लॅब तथा खान क्लिनिक च्या फ्री हेल्थ चेकअप कॅम्पला उत्तम प्रतिसाद....
जनता लॅब तथा खान क्लिनिक च्या फ्री हेल्थ चेकअप कॅम्पला उत्तम प्रतिसाद....
बार्शीटाकळी तालुका प्रतिनिधी.
स्थानिक खडकपुरा चौक स्थित खान क्लिनिक येथे नुकतेच घेण्यात आले ल्या फ्री हेल्थ चेक अप कॅम्प ला नागरिका कडून उत्तम प्रतिसाद मिळाला असून सदर कॅम्प मध्ये कंपलेट ब्लड काऊंट, रेंडम ब्लड शुगर,ब्लड ग्रुप आदी सेवा देण्यात आले होते.
कॅम्प ला डॉ शोएब खान यांना जनता लॅब चे शेख सलीम कुरैशी व असरार अहमद यांचे सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment