चांदूर सर्कल मधील म्हैसपुर येथे वंचित बहुजन आघाडी ची आढावा बैठक संपन्न....
चांदूर सर्कल मधील म्हैसपुर येथे वंचित बहुजन आघाडी ची आढावा बैठक संपन्न....
अकोला प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडी अकोला पश्चिम तालुका निहाय सर्कल च्या बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे त्यामध्ये आज चांदुर सर्कल मधील मैसपुर या गावात
श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार आणि वंचित बहुजन आघाडी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर व जिल्हाध्यक्ष मा.प्रमोदभाऊ देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंद भाऊ इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडी अकोला पश्चिम तालुका कार्यकारणीचा विस्तार करणे व चांदूर सर्कल मधील मैसपूर गाव येथे नवीन कार्यकारिणी करणे संदर्भात सदर मीटिंग आयोजीत करण्यात आली. मीटिंग मीटिंग करता गावातील असंख्य लोक उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भास्कर भाऊ गाय गोल हे होते सूत्रसंचालक दिनेश भाऊ इंगळे प्रास्ताविक म्हणून म्हणून दिलीप वानखडे यांनी केले प्रमुख पाहुणे तालुका महासचिव शरद भाऊ इंगोले तालुका प्रसिद्धीप्रमुख मोहन भाऊ तायडे तालुका संघटक शंकर भाऊ राजूरकर देवानंद भाऊ तायडे, विनोद भाऊ काळे,तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक नंदू शेगावकर नंदू भाऊ शेगोकार गजानन गवई नागसेन गवई शिवलाल येलकर वासुदेव इंगळे दिलीप सिंह ठाकुर बाळकृष्ण पाठखेडे विश्वास पांडे राजूभाऊ अवचार नारायण पारकर शैलेश शिरसाठ प्रदीप इंगळे अशोक येलकर शुभम शिरसाट गोपाल रामकर निलेश खेडकर महादेव इंगळे प्रकाश शिरसाठ प्रल्हाद भाऊ पटके शिवलाल तायडे विलास येलकर लक्ष्मण तायडे मनीष पटके गोपाल इंगळे मनीष वानखडे सर्व कार्यकर्ते उपस्थित . आभार प्रदर्शन मनीष भाऊ वानखडे यांनी केले
Comments
Post a Comment