अकोला गुन्हे शाखेचे प्रमुख संतोषजी महल्ले साहेब यांच्या हस्ते आकोट शहरातील जय भारत पॉलीक्लिनिक चे उदघाटन मोठया उत्साहात साजरे

संतोषजी महल्ले साहेब अकोला गुन्हे शाखा प्रमुख यांच्या हस्ते आकोट शहरातील जय भारत पॉलीक्लिनिक चे उदघाटन मोठया उत्साहात साजरे 
अकोट तालुका प्रतिनिधी 
अंजनगाव रोड आंबोडीवेश येथील नवीन जय भारत मेडिकल व भारत पॉलीक्लिनिक चे उदघाटन मोठया आंनदाने अकोला स्थानिक पोलीस शाखे चे पोलीस निरीक्षक संतोषजी महल्ले साहेब यांच्या हस्ते करण्यात आले आकोट शहरातील चांगली सुविधा डॉ.अक्षय बोरोडे B.H.M. S./C.C.H. व डॉ.अंकिता बोरोडे B.A.M.S./C.G. O. स्त्री रोग तज्ञ् हे देणार आहेत या कार्यक्रमाला उपस्थित ऍड.दिपक तेलगोटे वंचित बहुजन आघाडी चे वरिष्ठ नेते सदानंद तेलगोटे शहर उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आकोट लखन इंगळे विक्की तेलगोटे अध्यक्ष पहेलवान ग्रुप आकोट नितीन तेलगोटे शासकीय ठेकेदार अमोल तेलगोटे नवनीत तेलगोटे व शहरातील प्रतिष्ठित नागरिक युवा वर्ग उपस्थित होते आणि आजूबाजूला असलेले सर्व नागरिक यांच्या मध्ये चांगले आनंदाचे वातावरण असुन यांना दवाखाना चांगला जवळ व सोईस्कर झाला

Comments

Popular posts from this blog

एकाच दोरीला दोघांची आत्महत्या.....बार्शिटाकळी प्रतिनिधी श्रावण भातखडे

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

१२ तासांत अनिकेत इंगळे खून प्रकरणाचा छडा…६ आरोपी पोलिसांच्या ताब्यात…. 👉हत्येच कारणही आलं समोर?