जिवरक्षक दीपक सदाफळे समाज भुषण पुरस्काराने सन्मानित... श्री.दत्तात्र्यय अर्बन मल्टीस्टेट को ऑप, क्रे.सो.लि. अकोलाचा उपक्रम....

जिवरक्षक दीपक सदाफळे समाज भुषण पुरस्काराने सन्मानित...
श्री.दत्तात्र्यय अर्बन मल्टीस्टेट को ऑप, क्रे.सो.लि. अकोलाचा उपक्रम 
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी 
बँक क्षेत्रातील व्यवसाया सोबत संस्थेच्या विवीध उपक्रमात सामाजिक कार्याची जोड असणारी श्री.दत्तात्रेय बँकेच्या एमआयडीसी परीसरातील वेअर हाऊस मध्ये आज 24 सप्टेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत 23 वर्ष झाले निरंतरपणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात गरज असेल तीथे मदतीसाठी हाक देणा-या संकट ग्रस्तांच्या संकटांशी दोन हात करुन अनेकांना जिवनदान देण्यासाठी आपले अख्खे जिवन समर्पित करणारे दीपक सदाफळे यांना सन्मान करतांना आमच्या संस्थेने आज पुण्यकर्म केल्याची भर पडल्या सारखे जाणवत आहे असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष तसेच आजच्या कार्यमाच्या अध्यक्षीय भाषणातुन जिवरक्षक दिपक सदाफळे यांना समाज भुषण पुरस्काराने सन्मानित करतांना संबोधले आहे. यावेळी संस्थेचे ठेवीदार आणी सर्व शाखा पदाधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....