गटशिक्षणाधिकारी रतन सिंग पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा संपन्न.....
गटशिक्षणाधिकारी रतन सिंग पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा संपन्न
प्रतिनिधी बार्शीटाकळी
बार्शिटिकळी पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी रतन सिंग पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बार्शीटाकळी तालुका उर्दू शिक्षकांतर्फ त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा त्यांचे निवास स्थानी संपन्न झाला यावेळी उच्च श्रेणी मुख्याध्यापक शफिक अहमद खान शाहिद इकबाल खान काझी रिजवानुद्दीन राहुलला खान इमरान अली गुलाम अली मुजीब बेग मोहम्मद बेग मराठी शिक्षक संघटनाचे नेते व गुरुदेव सेवक मोहन भाऊ तराळे प्रकाश राठोड श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिष्टचिंतन करुन शुभेच्छा दिल्या. गटशिक्षणाधिकारी रतन सिंग पवार यांच्याकडे सध्या बार्शीटाकळी सहित अकोला पंचायत समिती शिक्षण विभागाचे प्रभार आहे अत्यंत कमी वेळेत गटशिक्षणाधिकारी रतन सिंग पवार यांनी बार्शीटाकळी सह अकोला पंचायत समिती शिक्षण विभागात आपल्या कर्तव्यदक्ष कार्यभाराने आपले ठसा उमटविले आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वच स्तरावरून त्यांना भरभरून शुभेच्छा मिळाले आहे या अभिष्टचिंतन सोहळ्याला उर्दू शिक्षक संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी व गुरुदेव सेवा मंडळाचे गुरुदेव सेवकांनी गटशिक्षणाधिकारी रतन सिंग पवार यांचे घरी जाऊन त्यांचे अभिष्टचिंतन करुन शुभेच्छा दिल्या.या याप्रसंगी बार्शीटाकळी तालुक्यातील मान्यवर शिक्षकांची उपस्थिती होती, यावेळी खालिद बिन वलीद शिक्षण संस्था चे पदाधिकारी शाहिद इक्बाल खान राहुल्लह खान तर्फे साहेबांना वृक्ष भेट देण्यात आले नागरिकांच्या मनात वृक्षंबाबत प्रेम निर्माण वृक्षांची संख्या वाढावी व त्याचे संवर्धन व्हावे हा उद्देश समोर ठेवून सदर उपक्रम राबविण्यात आला सदर उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांनी तोंड भरून कौतुक केले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन इम्रान अली गुलाम अली यांनी केले,,,,, प्रा
Comments
Post a Comment