अखील भारतीय मराठा महासंघाच्या अकोला जिल्हा उपाध्यक्ष पदी गणेशराव पाटील थोरात यांची निवड.

अखील भारतीय मराठा महासंघाच्या अकोला जिल्हा उपाध्यक्ष पदी गणेशराव पाटील थोरात यांची निवड.

बार्शी टाकळी तालुका प्रतिनिधी 
अखिल भारतीय मराठा महासंघाचे अकोला जिल्हा उपाध्यक्ष पदी गणेश राव थोरात पाटील यांची नियुक्ती झाली आहे ते बार्शिटाकळी तालुक्यातील गोटखेड जलालाबाद या गावचे आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष आहेत त्यांचे कार्य खुप मोठे आहे ते त्यांच्या निवडीचे श्रेय अखील भारतीय मराठा महासंघाचे विभागीय अध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे व विनायकराव पवार आणि अविनाश नाकट यांना दिले आहे.त्यांच्या या निवडी मुळे तालुक्यात सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे