आकोट येथील युवा वर्गाने रुग्णां सोबत केली दिवाळी साजरी....
*आकोट येथील युवा वर्गाने रुग्णां सोबत केली दिवाळी साजरी*
ग्रामीण रुग्णालय आकोट येथे ज्या रुग्णांची दिवाळी घरी होत नाही अशा रुग्णांन करीता सर्व युवक वर्ग धावून आला युवा मित्र परिवार फुले आंबेडकर नगर समता ग्रुप चे सर्व मित्रा तर्फे रुग्णांना फळ फ्रुट फराड चे वाटप करून दिवाळी पेसेंट सोबत साजरी केली गोरगरीब लोकांसाठी नेहमी सक्रिय असलेले समाजसेवक लखन इंगळे व समता ग्रुप फुले आंबेडकर नगर अकोट येथील युवा साहिल शिरसाट , अवि फुंडे , पवन फुंडकर , विशाल फुंडकर , अनिल आढाव , रवी तेलगोटे, अनिकेत इंगळे, चेतक जामने, आकाश जुनगरे , शिवशंकर सावरकर , पंकज तेलगोटे , राहुल वानरे , गोपाल दिघेकर , अनिकेत फुंडे , राजु भोंडे , शुभम गवई या मध्ये असेच कार्यक्रम युवा वर्गाने केले तर काही चांगले बदल घडतील व यामुळे चांगले बोध मिळतील असे मत लखन इंगळे यांनी मांडले सर्व मित्र परिवार मिळून कार्यक्रम चांगल्या प्रकारे करण्यात आला
Comments
Post a Comment