प्राचार्य शत्रुघ्न बिरकड यांच्या सारख्या संघटकांची आज गरज_आमदार किरण सरनाईक

*प्राचार्य शत्रुघ्न बिरकड यांच्या सारख्या संघटकांची आज गरज* आमदार किरण सरनाईक
 प्राचार्य शत्रुघ्न बिडकर यांच्या यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजीत कार्यक्रमांमध्ये अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष बळीराम झांमरे प्रमुख अतिथी आमदार किरन सरनाईक विजूक्टा अध्यक्ष डॉ.बोर्डे व्ही.मा.सी चेअध्यक्ष विजय ठोकळ जिल्हा क्रीडा अधिकारी उपलवार तालुका क्रीडा अधिकारी यादव प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते याप्रसंगी विविध संघटनांनी प्राचार्य शत्रुघ्न बिरकड यांचा सत्कार केला आपल्या भाषणात जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी क्रीडा क्षेत्रात बिरकड यानी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सांगितले याप्रसंगी बळीराम झामरे विजय ठोकळ यांची यांची भाषणे झालीत कार्यक्रमाचे संचलन मुख्याध्यापक जाधव प्रास्तविक दिनेश तायडे तर आभार प्रदर्शन अरुन दातकर त्यांनी केले याप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे कोषाध्यक्ष माधव विखे सहसचिव दिनकर गायकवाड जिल्हा पदाधिकारी रमेश चव्हाण,कापरे, अकोला शहर अध्यक्ष सरफराज खान,अकोला तालुका अध्यक्ष नितीन भांडे सचिव साबळ, मूर्तिजापूर तालुका अध्यक्ष राजेश पातोडे सचिव सचिव गजानन बोचरे, अकोट तालुका अध्यक्ष सोनवणे सचिव पाथरे, बाळापुर तालुका सचिव राजुभाऊ इंगळे,नितिन गव्हानकर बार्शिटाकळी तालुका सचिव वाघ पातुर तालुका अध्यक्ष निरंजन बंड तालुका तालुका सचिव चव्हाण तेल्हारा तालुका खुमकर, ठाकरे, गोपाल इंगळे,शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे पंकज अग्रवाल परिषदेचे अतुल पिलात्रे उर्दू संघटनेचे साबिर कमाल प्रामुख्याने या प्रसंगी उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे