कॉग्रेसच्या नवनिर्वाचित तालुका अध्यक्षांचा सत्कार संपन्न......

कॉग्रेसच्या नवनिर्वाचित तालुका अध्यक्षांचा सत्कार संपन्न...
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
स्थानिक लिटील स्टार इंग्लिश स्कुल बार्शिटाकळी येथे नुकतेच तालुका कॅाग्रेस कमिटीचे नवनिर्वाचीत अध्यक्ष रमेश पाटील बेटकर यांचा सत्कार कार्यक्रम माजी जि.प.सदस्य श्री. आलमगीर खान यांनी आयोजीत केला होता. यावेळी अकोला जिल्हा ग्रामिण कॅाग्रेस सरचिटणीस ॲड. भूषण गायकवाड, जिल्हा सचिव डॅा. तनविर जमाल, गिरीश जाधव तालुकाध्यक्ष युवक कॅाग्रेस , बाळुभाऊ ढोरे शहराध्यक्ष , भारत बोबडे तालुका महासचिव , मासुम खान माजि सरपंच, गोपाल ढोरे मुर्तिजापुर विधानसभा अध्यक्ष युवक कॅाग्रेस, सै फारुक माजी उपसभापती, अकील भाई नगरसेवक, अन्सारउल्ला खान शहराध्यक्ष उद्योग व व्यापार, संतोष राऊत, जाकीरउल्ला खान इनामदार, गुड्डुभाई समाज सेवक , जैनुभाई लिडर, आशिक अली सर, नियामतउल्ला खान, अजिज खान , गाजीखान खुर्रम, वसीम सर यांच्यासह ईतर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमांचे संचलन व आभार प्रदर्शन आलमगीर खान यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....