युवक कॉंग्रेसच्या बार्शीटाकळी तालुका अध्यक्षपदी गिरीश जाधव यांची निवड..

युवक कॉंग्रेसच्या बार्शीटाकळी तालुका अध्यक्षपदी गिरीश जाधव यांची निवड..
बार्शीटाकळी तालुका प्रतिनिधी 
 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरीष्ठ नेते तथा माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ. यशोमतीताई ठाकुर, आ.प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते व पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थिती मध्ये ,अकोला जिल्हा भारत जोडो यात्रेच्या नियोजना संदर्भात ,अकोला जिल्हा दौऱ्यावर असतांना ,मूर्तिजापूर विधानसभा युवक काँग्रेसच्या, बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष पदी गिरीश जाधव यांची निवड करण्यात आली. यावेळी त्बा माजी मंत्री 
आ. बाळासाहेब थोरात , आ. यशोमती ताई ठाकुर आ.प्राणितीताई शिंदे यांच्या हस्ते पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आणि अकोला जिल्हा युवक कॉंग्रेस राष्ट्रीय सचिव तथा प्रभारी महाराष्ट्र युवक कॉंग्रेस प्रतिभाताई मुगदल, मज्ष्ट्र महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत ,युवक कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शिवराज दादा मोरे ,प्रदेश सचिव सागर भाऊ कावरे , युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निनाद मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली, मूर्तिजापूर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गोपाल ढोरे पाटील यांनी नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार केला . यावेळी काँग्रेस कमिटी ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर ,जयंत मालठाणे , निलेश आग्रे , ओम दा़दळे, प्रतिक काळे, उमेश डाबेराव, हरिष नेमाडे , यांच्यासह बहुसंख्येने पक्षातले नवयुवक स्य्ग्य्ग्य्ग्य्ग्य्  मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष यांच्या निवडीमुळे बंजारा समाज  कॉग्रेस पक्षावर खुष असुन त्यांच्या वर बार्शिटाकळी तालुक्यातुन  शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे  

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....