मुर्तीजापुर युवक कॉंग्रेस तर्फे युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष निनाद मानकर यांचा वाढदिवस विविध ठिकाणी साजरा करण्यात आला
मुर्तीजापुर युवक कॉंग्रेस तर्फे युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष निनाद मानकर यांचा वाढदिवस विविध ठिकाणी साजरा करण्यात आला
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
बार्शिटाकळी येथील
स्व. कमला नेहरू मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह बार्शीटाकळी येथे मा. निनाद मानकर युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त मुलींना वही पेन फराळाचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी युवक कॉंग्रेस विधानसभा अध्यक्ष. गोपाल ढोरे पाटील अधिक्षिका सौ.वनमाला महल्ले व वसतिगृह विद्यार्थ्यांनी पुनम शिंदे. किरण साखरे, पायल सोलंकेे, आनंदी, वैशाली, पूजा, कांचन , दिव्या , निकिताा, निशा, अश्मीताा, आस्था, प्रतिक्षा, परी, आचंल, रुपाली, पायल, वैशाली, सपना, साक्षी, कोमल, तन्व्वी, आकांक्षा, इत्यादी मुली उपस्थित होते
तसेच मुर्तीजापर येथे दव्वाखाया फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
Comments
Post a Comment