तालुका पेन्शनर्स असोसिएशन बार्शिटाकळी ची सभा
तालुका पेन्शनर्स असोसिएशन बार्शिटाकळी ची सभा
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
बार्शिटाकळी पंचायत समिती सभागृहात दिनांक ३०/१०/२०२२ रोजी दुपारी १.०० वाजता तालुका पेन्शनर्स असोसिएशन च्या सभेचे आयोजन केले आहे. तरी सर्व शासकीय सेवेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे. सदर सभेमध्ये जिल्हाध्यक्ष मा. सुरजमल शर्मा हे मार्गदर्शन करुन निवृत्ती • बाबतच्या तक्रारी बाबतचे निवारण करणार आहेत.
तरी सर्व सदस्यांना सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष हाजी गजनफर बेंग काजी युसुफ बेग व सचिव प्रल्हाद बुधाजी इंगळे यांनी केले आहे..
Comments
Post a Comment