जी एन ए महाविद्यालय चे दोन खेळाडू अमरावती विद्यापीठाच्या कबड्डी संघात...

जी एन ए महाविद्यालय चे दोन खेळाडू अमरावती विद्यापीठाच्या कबड्डी संघात

बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी.
दिनांक 11 10 22 ते 13 10 22 पर्यंत झालेल्या कबड्डी महिला निवड चाचणी मध्ये स्थानिक प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ जनुना द्वारा संचालित गुलाम नबी आझाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंची निवड अमरावती विद्यापीठाच्या संघात झाली आहे त्यामध्ये कुमारी प्रगती इंगळे व कुमारी पायल श्रीनाथ यांची निवड झाली आहे.अमरावती विद्यापीठात दिनांक 6/11/22 ते 11/ 11/22 पर्यंत होणाऱ्या वेस्ट झोन स्पर्धेकरिता दोन्ही खेळाडू रवाना होत आहे निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मधुकररावजी पवार ,शारीरिक शिक्षण संचालक प्राध्यापक डॉक्टर तारेश आगाशे प्राध्यापक रुंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले तसेच श्री अरुण इंगोले यांचे दोघींनाही मोलाचे मार्गदर्शन लाभले 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे