मो. कैफ यांनी राहुल गांधी यांना दिली प्रतिमा भेट...
मो. कैफ यांनी राहुल गांधी यांना दिली प्रतिमा भेट...
बार्शिटाकळी : काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेदरम्यान अकोला जिल्ह्यात आले असताना बार्शिटाकळी शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मोहम्मद सोएब मोहम्मद सिद्दीक यांनी राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांचे सोबत चर्चा करुन त्यांना प्रतिमा भेट दिली वाडेगाव येथे यात्रा आली तेव्हा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी, आणि संजय गांधी यांची प्रतिमा भेट देण्यात आली यावेळी बार्शिटाकळीचे नगराध्यक्ष हाजी महेफुज खान, नगरसेवक सै जहांगीर, नगरसेवक मो. अकील, भारत बोबडे, संतोष राऊत यांनी मो. कैफ यांच्या पुढाकाराविषयी आंनद व्यक्त केला.
Comments
Post a Comment