भाजप कार्यालयात क्रांतीसुर्य बिरसा मुंडांना जयंतीदिनी अभिवादन.....

भाजप कार्यालयात क्रांतीसुर्य बिरसा मुंडांना जयंतीदिनी अभिवादन
प्रतिनिधी , बार्शि टाकळी 
स्थानिक बार्शिटाकळी शहरात भारतिय जनता पार्टी तालुका व शहर वतीने क्राती सुर्या बिरसा मुंडा जंयती आमदार हरिष पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला. आदिवासी समाज आणी इतर देशाचे समाज बदल ईग्रज शासना विरूद्ध लढा देणारे क्राती सुर्य बिरसा मुंडा ची १४९ वी जंयती बार्शि टाकळी भारतिय जनता पार्टी तालुका व शहर चां माध्या मातून जंयती साजरी करण्यात आली , त्या वेळी प्रार भी क्राती वीर बिरसा मुंडा च्या प्रतिमे ले भाजपा तालुका अध्यक्ष राजु पाटील काकड यांचा हस्ते हारार्पण करुन अभिवादन करण्यात आले , क्रातीवीर बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाज वनविभागात वायवस्त करणारे लोकासाठी ईग्रेजाविरुद्ध व असामाजिक तत्वावर लढा देऊन क्रातीवीर लोका मध्ये नांव बहाल केले . अंसे मान्यवरांनी प्रतिपादन केले , त्या क्रार्यक्रमात भाजपा तालुका अध्यक्ष राजु पाटील काकड , भाजपा ता , उपाध्यक्ष संजय इंगळे , गोवर्धन पाटील , गणेश राव म्हल्ले , गोपाल म्हल्ले , रामकृष्ण जानोरकार , रमेश वाट मारे , युवा.ता. अध्यक्ष योगेश कोदनकार , नगरसेवक ॲड. विनोद राठोड , भाजपा ता , उपाध्यक्ष विलास गोरले , भाजपा नेते विठ्ठल वाघ , मो.सादिक लिडर , भाजपा , महिला आघाडी शहर अध्यक्ष सौ , पुष्पा रत्नपारखी , इत्यादी भाजपा कार्य कर्ते उपस्थित होते ,
छाया , भाजपा पार्टी बिरसा मुंडा जंयती साजरी करताना 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे