जय भवानी जय शिवराय घोषणा देऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात बार्शीटाकळी तालुका काँग्रेस कमिटी व युवक कॉंग्रेस तर्फे जाहीर निषेध........
जय भवानी जय शिवराय घोषणा देऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात बार्शीटाकळी तालुका काँग्रेस कमिटी व युवक कॉंग्रेस तर्फे जाहीर निषेध ..
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी ,
बार्शिटाकळी तालुक्यातील दगडपारवा येथे जय शिवराय, जय भवानी , यांच्या घोषणा देऊन राजपाल यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या समोर निषेध आंदोलन करण्यात आले. माहामहीम. राजपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपा प्रवक्ते सुशांत त्रिवेदी यांनी आराध्य दैवत श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज बदल चुकीचे करून. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपमानास्पद भाषेचा उपयोग झाला आहे यांचा विरोधात जाहीर निषेधार्थ आंदोलन करण्यात आले त्यावेळी. अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाअध्यक्ष अशोक अमानकर यांनी शिवाजी महाराज पुतळा पुष्पहार अर्पण करण्यात आला , त्यावेळी तालुकाध्यक्ष रमेश बेटकर, भुषण गायकवाड, गोपाल पाटील ढोरे अध्यक्ष युवक कॉंग्रेस विधानसभा मुर्तीजापुर, बाळु ढोरे,भारत बोबडे, युवक कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गिरीश जाधव, रितेश चव्हाण, आलमगीर खान, गजानन महल्ले, विजय गोगे, योगेश कुरसेगे, पवन महल्ले, सतिश राठोड, अतुल भड, अनिस ईकबाल,. सोहेब पठाण , सै. फारूख, अन्सार खान, निलेश कावरे, इनामदार, संदीप भुयार , कुददस, हरीष नेमाडे, हिंमत पवार, देविदास चव्हाण, अविनाश जाधव, गोपाल राठोड, दत्ता महल्ले, गणेश चव्हाण, सुखदेव राठोड, सदाशिव जामनिक, भुरासिग आडे इत्यादी मोठ्या संख्येने युवक कॉंग्रेस व तालुका काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले. आभार भारत बोबडे यांनी मानले,
Comments
Post a Comment