वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने महात्मा फुले यांना अभिवादन......
वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने महात्मा फुले यांना अभिवादन......
बार्शीटाकळी : हनुमान मंदिर माळीपुरा बार्शिटाकळी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल जामनिक यांनी केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव अजय अरखराव यांनी महात्मा फुले यांच्या फोटोला हार अर्पण करून त्यांच्या बद्दल माहिती दिली. यावेळी या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष रतन आडे, ता.संघटक हरिश रामचवरे, ता. कोषाध्यक्ष नितेश खंडारे, न.प. उपाध्यक्ष शुरेशभाऊ जामनिक, गटनेते तथा आरोग्य सभापती सुनिल विठ्ठलराव शिरसाट , नगरसेवक श्रावण रामदास भातखडे, माजी सभापती प्रकाश वाहुरवाघ, प.स.सदस्य रामदास गाडगे, दादाराव पवार, दिनेश मानकर, उज्वलाताई गडलींग,जेष्ठ कार्यकर्ते गोबा शेठ, दादाराव सुरडकर, अनिल धुरंधर, बाळु भाऊ गडलींग, राहुल अरखराव सरपंच, शभम ईगळे,आकाश खोडके, आकाश वराळे, ऋषीकेश पंडित, दिपक वराळे, चेतन करपे, विवेक करपे, आदित्य राऊत, शुभम रिसोडकर, वैभव करपे, स्वन्पिल मार्कड, सुनिल गावंडे, वैभव म्हस्के, गजानन जाधव, शुभम म्हस्के, नितीन रिसोडकर, अमित देशमुख, भुषण सरकटे, जिवन सावंत, राजकुमार खाडे, अनिल जामनिक, अरूण चक्रनारायण, सुमित डोंगरे, अमर सराटे, रोशन चोटमल, सनी धुरंधर, वकील जामनिक, बॉबी जामनिक, रक्षक जाधव, अजय जामनिक, संजय जामनिक, अरविंद जामनिक, प्रशिध्दी प्रमुख मिलींद करवते व बार्शीटाकळी तालुका व शहरातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment