जी एन ए महाविद्यालयात डॉ प्रवीण देशमुख ,ज्येष्ठ पत्रकार मुफिज खान सन्मानित....

जी एन ए महाविद्यालयात डॉ प्रवीण देशमुख ,ज्येष्ठ पत्रकार मुफिज खान सन्मानित....
 तालुका प्रतिनिधी. बार्शिटाकळी 
 बार्शिटाकळी : स्थानिक बार्शीटाकळी प्रतिभा शिक्षण प्रसारक मंडळ जमुना द्वारा संचालित   गुलाम-नबी आझाद कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बार्शीटाकळी येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा प्राचार्य मधुकरराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जागतीक पत्रकार दिन निमीत ज्येष्ट्र पत्रकार तथा ज्येष्ठ कर्मचारी मुफिज खान तसेच डॉ प्रविण देशमुख यांचा प्राचार्य डॉ मधुकर पवार यांनी शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली यावेळी मंचकावर  प्राचार्य डॉ मधुकरराव पवार उपप्राचार्य डॉ अमित वैराळे डॉ सिद्धार्थ वाघमारे यांची उपस्थिती होती पत्रकारिता दिवस  याचे औचित्य साधून ज्येष्ठ पत्रकार तथा महाविद्यालयामध्ये सातत्याने सेवा देणारे शिक्षकेतर कर्मचारी श्री मुफिज खान यांच्या कार्याची दखल पाहता तसेच हिंदी विभाग प्रमुख डॉ प्रवीण देशमुख यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ बी ओ एस कमिटीवर बिनविरोध निवड करण्यात आली. करिता त्यांचा शाल श्रीफळ देऊन महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ  सिद्धार्थ वाघमारे तथा आभार प्रदर्शन डॉ जैन मॅडम यांनी केले यावेळी कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व ज्येष्ठ प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित
छाया , जी , एन, महा विधालय चे संस्थापक अध्यक्ष सन्मान करताना , 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे