वंचित शहर अध्यक्ष रामकृष्ण मिसाळ उपाध्यक्ष लखन इंगळे व टीम चे गांधींग्राम येथे आंदोलन स्थळी भेट...
*वंचित शहर अध्यक्ष रामकृष्ण मिसाळ उपाध्यक्ष लखन इंगळे व टीम चे गांधींग्राम येथे आंदोलन स्थळी भेट*
अकोला : गांधींग्राम येथील इंग्रज कालीन पुलाला मधात मोठी भेग पडली असुन सदर पुल वाहतूक पुर्ण पणे बंद केल्याने सर्व पक्षीय धरणे आंदोलन कर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी रामकृष्ण मिसाळ शहर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आकोट , लखन इंगळे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आकोट यांनी चर्चा केली मार्ग बंद पडल्याने गोरगरीब व सामान्य जेनतेला रूग्नाला मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे काहिं रूग्नांना अकोला रेफर करतांना पर्याय मार्ग जास्त फेऱ्याने नेल्याने काहींचे जीव गेलेले आहेत व काही जेनतेला आर्थिक अडचण होत आहे या मार्गाने गोरगरीब सामान्य जनता, विधार्थी, व्यापारी वर्ग मोठया प्रमाणात यांना त्रास होत असुन शासनाने जेनतेची अडचण समजुन व सर्व पक्षीय आंदोलन दि.15.11.2022 पासुन चालु असुन आंदोलन कर्त्यांची दखल त्वरित घ्यावी नाहीतर वंचित बहुजन आघाडी जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरू व मोठे आंदोलन करू असे वंचित बहुजन आघाडी आकोट शहर अध्यक्ष रामकृष्ण मिसाळ उपाध्यक्ष लखन इंगळे आकोट यांनी आंदोलन करत्याशी चेरच्या करतांना सांगितले सोबत सतीशभाऊ बोडखे व टीम ची उपस्थिती होती
Comments
Post a Comment