बार्शिटाकळी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीचे धुमशान......
बार्शिटाकळी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीचे धुमशान......
प्रतिनिधी , बार्शिटाकळी ,
शासना चे निवणूक विभाग ची ग्रां प , निवणूक साठी अधिसुचना जाहिर केल्याप्रमाणे , बार्शि टाकळी तालुक्यातील ४७ ग्रा पं ,च्या निवडणूक साठी बार्शिटा कळी तहसिल निवडणूक विभाग कार्या ल्यात तहसिलदार गजानन हामद यांनी ४७ ग्रां, पचायतची निवडणूक यादी अधिसुचना जाहिर केली आहे , बार्शिटाकळी तालुक्या तील एकुण ८२ , ग्राम पंचायत आहे , त्या मध्ये ४७ गावात रंगणार रंगघुमाळी म्हणजे ४७ , ग्रामपचायत म्ध्ये निवणूक होत आहे , त्या पैकी तालुक्यातील ग्रा , पंचायत ५० टक्के संख्ये .वर निवणूक असेल तर आचार सहिता लागु करण्यात आली आहे , सावत्रिक निवडणूक २ ०२२मध्ये आचार सहिता लागु करण्यात आली आहे , बार्शि टाकळी तहसिलदार यांनी निवडणूक नोटीस काढली त्या प्रमाणे
अधिसुचना कार्यक्रम शुक्रवार दि , १८ , नोव्हेंबर २ ०२२ रोजी जाहिर केल्या प्रमाणे , दि. २८ नोव्हेबर ते २ डिसेंबर रोजी नाम निर्देशन पत्र सादर करण्यात येतील , तसेच नाम निर्देशन पत्र छाननी दि , ५ डिसेंबर ते छाननी संपेपर्यत , नाम निर्देसन पत्र मागे घेण्याची ७ डिसेंबर दुपारी ३ तीन वाजे पर्यत , ग्रामपचायत निवडणूक १८ . डिसेंबर रोजी होतील , मतमोजणी २ ० डिसेंबर रोजी राहिल , अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूकीची अधिसुचना २३ ,डिसेंम्बर रोजी प्रसिद्ध होणार अंशी प्रकार ची माहिती मिळाली आहे , बार्शिटाकळी तालुक्यातील ४७ गावात रंगणार रणघुमाळी होत असलेल्या गांवा मध्ये , बोरमळी , भेडगांव , चिंचोली रुद्रायणी , दगपारवा , देवदरी , गोरव्हा , जनुना , खेर्डा बु , महागांव , मोऱ्हळ , मोझरी. खु , निबी बु, पंरडा , पार्डी, पाटखेड , पिपळगांव हाडे , रेडवा , शाल्पी , सोनगीरी , टिटवन , घोटा , निभारा , पुनौती खु, साखरवीरा , तिवसा, अंजनी बु ,चेलका , घाकली , धानोरा ,जलालाबाद , जाब वसुं , काजळेश्वर , कासार खेड , कोथळी बु , निबी.खु , पारा भवानी , पिवळखूटा , पिंपळगांव चांभारे , राजनखेड , सारकिन्ही , सावर खेड , टेंभी , उजळेश्वर , उमरदरी, वाघजळी , विझोंरा , शेलु बु , या ग्रामपंचायत निवडणूक जाहिर झाल्या आहे सदर निवडणूक चे निवडणूक निर्णय अधिकारी तहसिलदार गजानान हामद , नायब तहसिलदार शिवहरी , थोंबे , अव्वल कारकानू , निलेश सागळे , लक्ष ठेवत आहे ,
*बार्शिटाकळी तालुक्यात ८२ ग्रामपंचायती असुन त्यापैकी ४७ ग्रामपंचायतीमध्ये निवडणूका होत असल्यामुळे शासनाच्या निर्णयानुसार, ५०% टक्के पेक्षा जास्त ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होत असेल तर संपूर्ण बार्शिटाकळी तालुक्यात आचार संहिता लागू करण्यात आली आहे. मागील निवडणुकीमध्ये ज्या उमेदवारांनी खर्चाचा हिशोब सादर केलेला नाही अशा सर्व उमेदवारांवर कारवाई करण्यात आलेली आहे.*
Comments
Post a Comment