वंचित बहुजन आघाडी बाळापूर यांच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला......
वंचित बहुजन आघाडी बाळापूर यांच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला.
बाळापुर : वंचित बहुजन आघाडी बाळापूर तालुक्याच्या वतीने बाळापूर तालुका अध्यक्ष अनंतराव फाटे यांच्या अध्यक्षतेखाली संविधान दिन साजरा करण्यात आला. या संविधान दिनाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून भोजने गुरुजी यावेळी मनोगत व्यक्त गुलाबराव उमाळे यांनी केले तर यावेळी चंद्रकांत पाटील तालुका महासचिव, ज्ञानेश्वर पाचपोहे तालुका संघटक, कोषाध्यक्ष सादिक भाई, तालुका प्रसिद्धी प्रमुख सुमेध अंभोरे,रामकृष्ण सोनटक्के पंचायत समिती सभापती पती, निलेश इंगळे पंचायत समिती सदस्य,शामलाल लोध, सावदेकर गुरुजी,संजय उमाळे,सुबोध डोंगरे,विजय पातोडे उमेश इंगळे,प्रल्हाद कांबळे,नाजुकराव उमाळे,मंगेश वाघमारे,देवानंद इंगळे,बब्बू भाई,अशोक कराळे धम्मदीप वानखडे,रामदास कराळे गोपाल कराळे,अविनाश वानखडे, रोहित वानखडे,अरबाज शा,संजय वाकोडे अजबराव इंगळे अवचितराव वानखडे विकास पाचपोर भारत वानखेडे सागर उपर्वट आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश इंगळे व आभार ज्ञानेश्वर पाचपोहे यांनी मानले. संविधान दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment