संविधान दिनानिमित्त ग्रामीण रूग्णालयात आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.....

संविधान दिनानिमित्त ग्रामीण रूग्णालयात आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
बार्शिटाकळी : [11/30, 7:19 PM] अनंत केदारे: आज दिनांक 26/ 11 /22 रोजी संविधान दिवस निमित्त ग्रामीण रुग्णालय बार्शी टाकळी यांच्या वतीने जि.प. उर्दू कन्या शाळा बार्शीटाकळी च्या  विद्यार्थ्यांचे डेंटल स्क्रीनिंग चेकअप आणि उपचार कॅम्प ग्रामीण रुग्णालय बार्शीटाकळी येथे घेउन साजरा करण्यात आले सदर कॅम्प मध्ये एकूण 18 विद्यार्थ्यांचे डेंटल चेकअप करण्यात आले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सपना यांनी पार पाडले उर्दू शाळेचे सहाय्यक शिक्षक श्री इमरान गुलाम अली यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवना व कार्याबद्दल माहिती दिली तसेच सदर कम्प ला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भावना हाडोळे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अधिकारी डॉक्टर सपना बाठे, डॉक्टर मनीष मेंन दर्शना घावट परिचारिका औषधे निर्माता नितीन साळवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर तरंग तुषार वारे, डॉक्टर धनंजय चिमणकर निवासी  अधिकारी बार्शी टाकली यांनी या कॅम्प साठी परिश्रम घेतले डॉ स्नेहल वानखडे, डॉ पंकज इंगोले, अमिताभ तायडे, नितीन साळवे , दंत शल्य चिकित्सक डॉ शितल म्हस्के, यांनी दंत रोगाचे फ्लोराईड एप्लिकेशन, जी.आय.सी. फिलीग, स्कॅलीग, इत्यादी ट्रिटमेंट चिकीत्सा केली ईमरान अली यांनी आभार प्रदर्शन केले 

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळी तालुक्यामधील 26 ग्रामपंचायतींवर फेब्रुवारी मध्ये प्रशासक राज......

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....