गांधीग्राम येथील आंदोलकांना यश सर्व मागण्या मान्य......
गांधीग्राम येथील आंदोलकांना यश
अकोला : मनोहर भाऊ शेळके राजेभाऊ मंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या उपस्थितीत जे सर्व पक्षीय संघर्ष समिती आंदोलन चालू होती त्याला अखेर न्याय मिळाला त्यांच्या ज्या अटी होत्या त्या अटी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मान्य केल्या म्हणून मनोहर भाऊ शेळके राजू मंगळे यांनी हे आंदोलन मागे घेतले
या आंदोलनामध्ये त्यांचे सहभागी उद्योजक रमेश भाऊ वानखडे सुरेंद्र ओइंबे नितीन भाऊ ताथोड अतुल पाटील संजय मांजरे श्रीकृष्ण गावंडे अंबादास आढाव कैलास सदाशिव प्रकाश फरसुळे सुभाष फरसुले निरंजन दामोदर दिवाकर गवळी विनोद मंगळे शरद भगवान ठाकरे सुनील देवराम परसुले अतुल दिगंबर काठोळे राजूभाऊ पेटे ज्ञानदेव परनाते इंगळे योगेश श्रीकृष्ण गायकवाड विलास साबळे अतुल महेशने ज्ञानेश्वर बोरोकार मनोज खंडारे नरेंद्र वानखडे धनंजय नारे प्रभाकर वाघमारे विनोद मंगळे मंगेश धुमे विजय भटकर सुरेश महादेवराव फाळके विशाल लांडे भूषण रामदास नवघरे प्रकाश गोडसर चेतन पतींगे संदीप मुंडे यांनी सहभाग घेतला होता. या आंदोलनाला विशेष भेटी म्हणून भाजपा पक्षाचे माजी आमदार रणजीत दादा पाटील तसेच माजी मंत्री गुलाबरावजी गावंडे व शिवसेनेचे आमदार नितीन बापू देशमुख , शेतकरी सागर म्हणजे संयोजक प्रशांत भाऊ गावंडे तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद भाऊ देंडवे भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप भाऊ वानखडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाल भाऊ दातकर जिल्हा परिषदेचे गटनेता ज्ञानेश्वर भाऊ सुलताने जिल्हा परिषद सदस्य निखिल भाऊ गावंडे शंकरराव इंगळे विलास पाटील वसु अजय भालेराव वैभव श्रीनाथ भिकाजी पातुर भास्कर अंभोरे अभय कुमकर पंकज कॉलनी रामदास मिळाले अतुल भाऊ पुणेकर अविनाश मोरे विकास पागृह लकी गावंडे धीरज गावंडे उमेश मेहकर अतुल महेशने डॉक्टर योगेश गायकवाड धनंजय वारे डॉक्टर ठाकरे भीमराव तायडे
Comments
Post a Comment