∆बि. एल. ओ. अपंग शिक्षक व अजारी शिक्षक यांचे निवडणूक आदेश रद्द करा..... ∆अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनाचे बार्शीटाकळीचे तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी यांना निवेदन,....
∆बि. एल. ओ. अपंग शिक्षक व अजारी शिक्षक यांचे निवडणूक आदेश रद्द करा.....
∆अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनाचे बार्शीटाकळीचे तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी यांना निवेदन,....
प्रतिनिधी बार्शी टाकळी
बार्शिटाकळी : बि एल ओ शिक्षक अपंग शिक्षक अजारी शिक्षक यांचे निवडणूक आदेश रद्द करण्या बाबत आज अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना च्या वतीने बार्शीटाकळी चे तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी गजानन हामन्द याना निवेदन देण्यात आले या वेळी सदर निवेदन निवडणूक नायाब तहसिलदार हर्षदा काकड़ यांच्या कड़े देण्यात आले या वेळी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे जिल्हा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती
बीएलओ शिक्षक हे वर्षभर निवडणूक विभाग तहसील कार्यालय कडून देण्यात आलेल्या निर्देशाची पालन करतात त्यामुळे बीएलओ शिक्षकांची निवडणूक आदेश रद्द करण्यात यावी तसेच अपंग शिक्षक व आजारी शिक्षकांची सुद्धा निवडणूक आदेश रद्द करण्यात यावी याबाबतची मागणीचे निवेदन आज अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य शाखा अकोला कडून देण्यात आले यावेळी अकोला जिल्हाध्यक्ष अनिसोद्दीन कुतबोद्दीन जिल्हा कार्य अधयक्ष शाहिद इक़बाल खान सरफराज खान, ता अध्यक्ष रियाजोद्दीन , सदरूद्दीन बाबू साहब , यासिर अरफ़ात , राहुल्लाह खान , अब्दुल रशीद , सखाउल्लाह खान , मो फारूक , गुलाम दस्तगीर , वकार खान , इमरान अली , गुलाम अली , नदीम खान , तस्लीम खान , आदि प्रमुख्याने उपस्थित होते.
Comments
Post a Comment