ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात वंचितची महत्वपूर्ण बैठक
*ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात वंचितची महत्वपूर्ण बैठक*
बार्शिटाकळी : बार्शिटाकळी तालुक्यात होऊ घातलेल्या 47 ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात पक्षप्रमुख ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार सोमवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी दुपारी ११:३० वाजता मखराम राठोड (गुरूजी) फार्म हाऊस बार्शिटाकळी रोड कान्हेरी सरप येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे आणि जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे या महत्त्वपूर्ण बैठकीला बार्शीटाकळी तालुक्यातील 47 ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाची निवडणूक लढविणाऱ्या सर्व प्रवर्गातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहता येईल असे आवाहन जिल्हाध्यक्ष व महासचिव यांच्या आदेशानुसार बार्शिटाकळी तालुकाध्यक्ष रतन आडे, महासचिव अजय अरखराव, ता. संघटक हरिश रामचवरेे , ता.कोषाध्यक्ष सै रियासत , प्रशिध्दी प्रमुख मिलींद करवते, वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवक आघाडी, संम्यक विद्यार्थी आंदोलन,विध्दत महासंघ बार्शिटिकळी तालुका यांच्या वतीने केले आहे
Comments
Post a Comment