भारत जोडो याञेत राहुल गांधी यांच्या सोबत युवक कॉंग्रेस विधानसभा अध्यक्ष गोपाल पाटील ढोरे यांचा संवाद......
भारत जोडो याञेत राहुल गांधी यांच्या सोबत युवक कॉंग्रेस विधानसभा अध्यक्ष गोपाल पाटील ढोरे यांचा संवाद
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
...काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार श्री. राहुल गांधी यांची भारत जोडो याञा 17 आणि 18 नोव्हेंबर रोजी अकोला जिल्ह्यातील पातुर, बाळापुर येथे दाखल झाली होती. या पदयाञेला प्रचंड प्रतिसाद मिळत असुन, मुर्तीजापुर विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष गोपाल पाटील ढोरे यांनी याञेत सहभाग घेत राहुल गांधी यांच्या सोबत संवाद साधला..
भारत जोडो याञेत युवक कॉंग्रेस विधानसभा अध्यक्ष मुर्तीजापुर यांच्या वतीने आयोजित जय किसान कट्यार ढोल मंडल राजंदा सहभागी झाले होतो
भारत जोडो याञेत राहुल गांधी सोबत पायी चालत प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, युवक कॉंग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष व्ही. बी.श्रीनिवास, अभिनेञी रिया सेन, युवक कॉंग्रेस राष्ट्रीय सचिव आतीशा ताई पैठणकर, विजय सिंग राजु यु. काँ.राष्ट्रीय महासचिव, यु. काँ. प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, युवक कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शिवराज दादा मोरे , प्रदेश सचिव सागर कावरे, यशोमती ताई ठाकुर, आकांक्षा ताई ठाकुर NSUI उपाध्यक्षा , यु.काँ. जिल्हाअध्यक्ष निनाद मानकर यांचा सोबत भारत जोडो याञेत गोपाल पाटील ढोरे यांना सुध्दा पायी चालण्याची संधी मिळाली पुढे चालून राहुलजी गांधी यांची भेट झाली
भारत जोडो याञेत सहभागी होत गोपाल पाटील ढोरे यांनी राहुलजी गांधी यांच्यासोबत युवक संघटना मजबुत बांधणी व त्याचबरोबर मुर्तीजापुर मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत युवक-युवतींना मोठ्या प्रमाणावर तरुणांना पक्षाच्या वतीने संधी देण्यात यावी अशी मागणी युवक कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आली. व गटाचे राजकारण मुळे युवक कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ञास होतोय स्थानिकांची पातळीवर यांचा वर सुध्दा लक्ष्य केंदित करावे ही विनंती करण्यात आली व इतर महत्वाच्या विषयावर चर्चा झाली. गोपाल पाटील ढोरे हे गेल्या 19 वर्षापासून काँग्रेस पक्षात सक्रीय 2003 साली NSUI सदस्य 2004 साली NSUI तालुका अध्यक्ष 2007 साली NSUI जिल्हा सचिव संघटना सामान्य युवकांना मध्ये नेहमी चर्चेत व्यक्ती महत्व म्हणुन गोपाल ढोरे हे नेहमीच चर्चत विषयात असतात. पक्षाने राहुल गांधी यांच्या विचारांने पक्षांअतर्गत लोकशाही पध्दतीने निवडणुका प्रक्रीया राबविल्या जातात त्यात गोपाल पाटील ढोरे यांनी आता गेल्या वर्षी निवडणुकीत अध्यक्षपदी युवक कॉंग्रेस विधानसभा मुर्तीजापुर अध्यक्षपदी निवडुन आले असुन ते सामान्य कुटुंबातील व्यक्ती हा आपण चालू केलेल्या संघटनात्मक निवडणुकी निवडून आल्या बद्दल गोपाल पाटील ढोरे त्यांनी राहुलजी गांधी यांचे आभार मानले
Comments
Post a Comment