आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आ.नितीन देशमुख यांची भेट.....

*आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आ.नितीन देशमुख यांची भेट*
गांधीग्राम - अकोला - अकोट मार्गावरील बंद असलेल्या पूर्णा नदीच्या पुलासाठी गांधीग्राम येथे सर्व पक्षीय संघर्ष समिती व ग्रामस्थांच्या वतीने मंगळवार ता.१५ पासुन बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
                या आंदोलनाचा आज दुसरा दिवस होता येथे आज शेकडो ग्रामस्थांनी आंदोलन मंडपाला भेटी दिल्या,यावेळीमनोहर शेळके, राजेश मंगळे,माजी सरपंच संजय माजरे, आनंद अढाऊ,सुभाष फुरसुले,सुरेंद्र ओईम्बे,अतुल काठोळे, संजय वाघमारे,पुरूषोत्तम नळे,वैभव श्रीनाथ, भगवान आढे, संतोष शिवरकर, माधव कवतकर,परनाटे, शुभम सोनोने, शरद खरात, शरद ठाकरे, निलेश बगाळे, विलास वसू, जयदेव वसू.गजानन एलोने, सुदर्शन किरडे, मंगेश ताडे, प्रशांत खोटरे, राजु वढाळ,विनोद महल्ले,राजु एखे, राजु वडाळ,मनोहर मार्के,संजय भंबेरी, संजय बागलकर,दिवाकर गवई माजी उपाध्यक्ष न पा अकोट,निरंजन दामोदर, पंढरी ओहेकर,नितीन ताथोड ,बाळासाहेब इंगळे, मारोती सपकाळ, बळीराम अवझाड, जानकराव बूट, नितीन वाघ, दिनेश घोडेस्वार नगरसेवक अकोट,
*∆आ नितीन देशमुख यांची भेट*
बाळापूरचे आमदार नितीन यांनी आज दुसऱ्या दिवशी भेट दिली यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून त्वरित पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्याचे आदेश दिले अन्यथा शुक्रवार पासुन शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले, पुलावरून स्वतःच मोटारसायकल रॅली काढण्यात येईल असे सांगण्यात आले.

*∆विद्यार्ध्यांची आंदोलन मंडपाला भेट*
महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थी यांनी यावेळी आंदोलन मंडपाला भेट दिली व त्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या विद्यार्थ्यांना एस टी बसेस सुरू नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे असे त्यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे