इलेक्ट्रिक बोर्ड चा मनमानी कारभार गरीब कुटूंबाला 65690 रुपये बिल मनमानी कारभार थांबवा अन्यथा आंदोलन करू वंचित चा इशारा.......

इलेक्ट्रिक बोर्ड चा मनमानी कारभार गरीब कुटूंबाला 65690 रुपये बिल मनमानी कारभार थांबवा अन्यथा आंदोलन करू वंचित चा इशारा.....
 
अकोट तालुका प्रतिनिधी 
अकोट : मा.कार्यकारी अभियंता आकोट यांना वंचित बहुजन आघाडी आकोट शहर यांच्या वतीने निवेदन दिले निवेदन असे होते की राहुल नगर येथील रहिवाशी श्री.सुखदेवराव रामचंद्रराव तेलगोटे हे गरीब कुटुंब असलेल्या नागरिकांला  इलेक्ट्रिक बोर्ड आकोट यांनी दिलेले मनमानी विजेचे बिल हे 65690 रुपये दिलेले आहे यांच्या घरातील विजेचा वापर दोन लाईट एक फॅन एक टीव्ही असा वापर कमी प्रमाणात असतांना आलेले विजेचे बिल हे इलेक्ट्रिक बोर्ड यांनी मनमानी प्रमाणात दिलेले आहे इलेक्ट्रिक बोर्ड हे गोरगरीब व सामान्य लोकांच्या जीवनाशी खेळ खेळून पैसा गोळा करीत आहे या कडे अकोला पालकमंत्री व वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष द्यावे अस्या गरीब कुटुंबाला दिलेले मनमानी विजेचे बिल त्वरित कमी करून द्यावे नाहीतर आम्ही कुटुंबाला सोबत घेऊन आपल्या कार्यालया समोर आंदोलन करू याची नोंद घ्यावी काही अनुचित प्रकार घडल्यास यास संबंधित अधीकारी जबाबदार राहतील असा इशारा वंचित बहुजन आघाडी आकोट शहर पदाधिकारी यांनी यांनी निवेदनात दिला निवेदन देते वेळी रामकृष्ण मिसाळ शहर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आकोट सुभाष तेलगोटे माजी शहर अध्यक्ष भारीप सदानंद तेलगोटे , माजी शहर उपाध्यक्ष भारीप लखन इंगळे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आकोट  नितीन तेलगोटे , सुखदेव तेलगोटे , रामेश्वर दाभाडे , सुरेश तेलगोटे , प्रतीक तेलगोटे , सुगत तेलगोटे , नवनीत तेलगोटे , संदिप पोटे , राजु भोंडे यांचे नावे व सह्या आहेत 

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे