चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा अकोट येथे निषेध करण्यात आला.....
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा अकोट येथे निषेध करण्यात आला.....
अकोट: येथे महापुरुष यांच्या विषय अपशब्द बोलणारा चंद्रकांत पाटील याचा आकोट मध्ये निषेध करण्यात आला.
वंचित बहुजन आघाडी आकोट शहर तालुका महिला आघाडी यांच्या वतीने आकोट शहर मध्ये जाहीर निषेध करण्यात आला चंद्रकांत पाटील यांनी पैठण औरंगाबाद येथील भाषनात महात्मा जोतिबा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल अपमानस्पद वक्तवय केल्या मुळे चेंद्रकांत पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाही करून पदावरून काढण्यात यावे असा निषेध छत्रपती शिवाजी महाराज चौक आकोट येथे केला व आकोट शहर पोलीस स्टेशन येथे लेखी निवेदन देण्यात आले करीता उपस्थित चरण इंगळे तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी संदीप आग्रे माजी तालुका अध्यक्ष भारीप वरिष्ठ नेते सुनील अंबळकार रामकृष्ण मिसाळ शहर अध्यक्ष वंचित आकोट सुभाष तेलगोटे शहर अध्यक्ष भारीप शेरीफ राणा साहेब जेम्मु पटेल सचिव वंचित आकोट रोशन पुंडकर मंगेश कामळे तसलीम अक्षय तेलगोटे तेलगोटे मिर्झा लखन इंगळे उपाध्यक्ष वंचित आकोट नितीन तेलगोटे मुरली तेलगोटे दिनेश घोडेस्वार इम्रान खान पठाण नितीन वाघ विशाल आग्रे चेंदू बोरोडे शहर अध्यक्ष लता कामळे शहर अध्यक्ष आकोट महिला आघाडी अर्चना वानखडे शहर उपाध्यक्ष आकोट महिला आघाडी करुणा तेलगोटे चित्रा तेलगोटे ललिता तेलगोटे लीला तेलगोटे लक्ष्मी नागळे पद्मा सोणेकर सुनंदा शेगोकार भिमराव वानखडे साहेबराव तेलगोटे नवनीत तेलगोटे साहेबराव तेलगोटे प्रतीक तेलगोटे यांचे नावे सह्या आहेत वंचित बहुजन आघाडी चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते
Comments
Post a Comment