परफेक्ट कॉन्व्हेंट बार्शीटाकळी येथे विज्ञान प्रदर्शनी संपन्न.......
परफेक्ट कॉन्व्हेंट बार्शीटाकळी येथे विज्ञान प्रदर्शनी संपन्न.......
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
बार्शीटाकळी २४/१२/२२ परफेक्ट कॉन्व्हेंट बार्शी टाकळी येथे विज्ञान प्रदर्शनी संपन्न झाली विज्ञान प्रदर्शनी मध्ये परफेक्ट कॉन्व्हेंट बार्शीटाकळीचे विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे वैज्ञानिक प्रकल्प सादर केले. विज्ञान प्रदर्शनीचं शुभारंभ परफेक्ट कॉन्व्हेंट बार्शीटाकळी च्या प्रिन्सिपल असमा जुबेर खान यांच्या शुभहस्ते रिबीन कापून करण्यात आला. सदर प्रदर्शनी मध्ये परफेक्ट कॉन्व्हेंट बार्शीटाकळी चे पाच सहा सात आठच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व विविध प्रकारचे वैज्ञानिक प्रकल्प व त्यांचे स्पष्टीकरण सादर केले विज्ञान प्रदर्शनी मध्ये विद्यार्थी फार उत्साहित होते.सदर विज्ञान प्रदर्शनी पाहण्याकरिता पालक तथा एजाज सेठ,अय्याज सेठ, अकलीम मेजर, डॉ मुदस्सीर उल्लाह खान, नसरुल्लाह खान, जुबेर सर, समीर सर, आतिफ सर वाजिद बैग उमरवसी खान जुबेर अहमद खान व गावातले लोकां मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी परफेक्ट कॉन्व्हेंट बार्शीटाकळी च्या प्रिन्सिपल असमा जुबेर खान तथा शाहजहां खान, आकिब सर,नदीम सर,सबाहत तस्नीम, समन शुमैला, आसमा सैयद, अर्शिया समीन, जुनेरा, उम्मेहानि, अर्शिया परवीन,साहिबा परवीन आदिनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment