विधान भवनावर विदर्भ मुख्याध्यापक संघाचा भव्य मोर्चा.......
विधान भवनावर विदर्भ मुख्याध्यापक संघाचा भव्य मोर्चा.......
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
बार्शिटाकळी : राज्यामधील माध्यमिक शाळा मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या संदर्भ मध्ये येणाऱ्या 27 डिसेंबरला भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्नगर कडे आज नाकारण्याचे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सांगितले यामध्ये विविध मागण्या मुख्याध्यापक संघाचे असून 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे खाजगी शाळा मधील संस्थांना त्वरित वेतन्य अनुदान देणे कोविड-19 च्या काळामध्ये अमृत आजारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची वैद्यकीय परिपूर्ती देयके व इतर देखे तातडीने मंजूर करण्यात यावीत केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय सुविधांची रक्कम माध्यमिक शाळांमध्ये आधार कार्ड सक्ती हटविणे सेवा अधिनियम कायदा अंतर्गत शिक्षण विभागात प्रलंबित असणारे शिक्षकांच्या प्रकरणाबाबत कठोर कारवाई न व नियोजन होण्याकरिता शिक्षक समन्वय समिती गठीत करणे अंशतः अनुदानित शिक्षक कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी 24 वर्षे पूर्ण झाल्याच्या दिवसापासून वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणीचा लाभ देणे आदिवासी आश्रम शाळा मधील शासनाने काढलेला नो वर्क नो पे जीआर रद्द करणे कायम विनाअनुदानित शाळांना सीबीएससी शाळातील शिक्षक कर्मचारी यांना सेवा संरक्षण व विमा कवच शासनाकडून देण्यात यावे शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे कमी करणे शिक्षक भरती त्वरित नक्षलवादी जिल्ह्यातील शिक्षकांना सर्व कार्यरत पाच वर्षापासून प्रलंबित शिक्षकांचे मेडिकल व इतर सर्व बिले त्वरित निकाली काढणे ग्रामीण शालेय मारुतीप्रमाणे शहरी शालेय इमारतींना घर माफ करणे विनाअनुदानित अंशता असलेल्या सर्व शाळांना तुकड्यांना त्वरित अनुदान पात्र ठरविणे आदी मागण्या मंजूर करण्या साठी सदर मोरच्यचे आयोजन करण्यात आले आहे तरी 27 तारखेच्या मोर्चा करीता विदर्भातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विदर्भ मुख्याध्यापक संघाचे सचिव जगताप यांनी केले आहे.
Comments
Post a Comment