शाहिद इक्बाल खान यांना राज्यस्तरीय युवरत्न पुरस्कार घोषित....

शाहिद इक्बाल खान यांना राज्यस्तरीय युवरत्न पुरस्कार घोषित....
∆अहमदनगर येथे होणार मान्यवरांच्या हस्ते सन्मानित....


बार्शीटाकळी प्रतिनिधी
शाहिद इकबाल खान सरफराज खान यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली असून त्यांना महाराष्ट्र राज्य सरपंच संघटना यांच्या वतीने देण्यात येणारा सन 2022 चा राज्यस्तरीय युव रत्न पुरस्कार घोषित करण्यात आला आहे त्यांना सदर पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत अहमदनगर येथे प्रदान करण्यात येणार आहे शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून स्वतःला जनकल्याणासाठी झोकुन घेणारे महान केंद्रातील आदर्श शिक्षक व खालीद बिन वालिद शिक्षण व कल्याणकारी संस्थाचे उप आध्येक्ष डॉ शाहिद इक्बाल खान सरफराज खान यांनी आपल्या शासकीय सेवाच्या अल्पकाळात शासकीय जन कल्याण योजना व विविध लोककल्याणकारी उपक्रमा च्या माध्यमातून अनेक शासकीय योजना ची माहिती जण सामन्या पर्यंत पोहचून विविध शासकीय योजनांची मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार करून प्रत्यक शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी समन्वये ठेवून सहकार्याची भावना ठेवत प्रत्यक कार्यात पुढे राहून उत्कृष्ट भूमिका बजावितात विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ते नेहमी नावीन्यपूर्ण उपकर्म राबवितात सीड बॉल च्या माध्यमातून वृक्षरोपण या नावीन्यपूर्ण संकल्पना मुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण केले आहे अकोला जिल्हा पोलीस दल मार्फत त्यांनी संपूर्ण अकोले जिल्ह्यात एक पोलीस एक वृक्ष मोहीम राबविली असून त्यांना सदर कार्याबद्दल अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या हस्ते सन्मानित सुद्धा करण्यात आले आहे कोरोना काळात सुद्धा संपूर्ण जगात हाहाकार मजला होता अशा स्थितीमध्ये सुद्धा शिक्षण क्षेत्रातील पवित्र कार्य सोबत विविध माध्यमातून नागरिकांना कोरोना पासून बचावत्मक उपाययोजना राबविले स्वाखर्चातून सॅनिटायझर मशीन ची निर्मिती मास्कचे वितरण स्वच्छता व साथ रोग टाळण्यासाठी जनजागृती विद्यार्थ्यांची ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षण, इत्यादी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली तसेच कोरोना काळातील त्यांची उत्कृष्ट कामगिरी पाहून अकोला जिल्हा प्रशासना कडून त्यांची लसीकरण अभियानाचे जिल्हा ब्रँड अँबेसिडर पदी नियुक्ती करण्यात आली होती यांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे देशभरातील विविध शासकीय व निम शासकीय संस्थांकडून त्यांना गौरविण्यात आले आहे. वृक्षरोपण स्वच्छता अभियान प्लस पोलिओ अभियान गवर रोबिला अभियान मतदान जनजागृती अभियान जल बचाओ अभियान इत्यादी क्षेत्रात त्यांचे मोठे कार्य आहे ते सदर पुरस्कार श्रय आपले मोठे बंधू गुलाब नबी आझाद महाविद्यालया चे उर्दू विभाग प्रमुख डॉ प्रा बिस्मिल्लाह खान बार्शीटाकळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कालिदास तापी तहसीलदार गजानन हमन्द शिक्षण विस्तार अधिकारी अनिल देशमुख केंद्रप्रमुख पिंपळकर मुख्याध्यापक शफीक अहमद खान यांना देत आहे,

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे