राजेंद्रभाऊ पातोडे यांचा बार्शिटाकळी येथे युवा आघाडी पदाधिकारी आणि वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार.......
राजेंद्रभाऊ पातोडे यांचा बार्शिटाकळी येथे युवा आघाडी पदाधिकारी आणि वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला...
बार्शिटाकळी : राजेंद्रभाऊ पातोडे यांचा बार्शिटाकळी येथे युवा आघाडी पदाधिकारी आणि वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सत्कार प्रसंगी तालुक्यातील पक्षबांधणी बाबत महत्त्वपुर्ण मार्गदर्शन मान्यवरांनी केले.या वेळी प्रमुख उपस्थिती मध्ये वंचित बहुजन महीला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रभाताई शिरसाट ,सुनिल शिरसाट गटनेता आणि आरोग्य समिती सभापती न.पं.बार्शिटाकळी, अमोल जामनिक युवा आघाडी तालुकाध्यक्ष, सचिन शिराळे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख, श्रावण रामदास भातखडे नगरसेवक, दादाराव पवार पं. स. सदस्य, सुरेश जामनिक उपाध्यक्ष , अनिल धुरंधर , रियासत भाई कोषाधक्ष्य , जेष्ठ नेते शेख नईमोद्दीन भाई, गोबा सेठ, दीनेश मानकर, मंदाताई वाकोडे जिल्हा सचिव महीला आघाडी ,वैशालीताई कांबळे तालुका अध्यक्ष महीला आघाडी ,उज्वलाताई गडलिंग तालुका महासचिव महीला आघाडी ,आनंदभाऊ खंडारे, रक्षक जाधव, भूषण सरकटे ,सनी धुरंधर, माजी सैनिक अर्जुन बुधनेर , भूषण खंडारे, अविनाश चक्रणारायन,शुभम इंगळे,विकास खरात, बॉबी जामाणिक, शीलवंत ढोले भाऊ, राजकुमार खाडे, मनीष वाहुळे,अरुण कांबळे, अक्षय सरकटे,बाळू पुंडगे,ओम शिंदे, अमित तायडे व बार्शिटाकळी तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावण रामदास भातखडे नगरसेवक यांनी केले तर आभार प्रदर्शन दादाराव पवार यांनी केले
Comments
Post a Comment