माजी आमदार तुकाराम भाऊ बिरकड यांची आनंदी शिव भोजनालय केंद्राला भेट.....

माजी आमदार तुकाराम भाऊ बिरकड यांची आनंदी शिव भोजनालय केंद्राला भेट.....
 प्रतिनिधी ,बार्शिटा कळी ,
दिनांक 10/12/2022 रोजी माजी . आमदार तसेच विदर्भ वैधानिक मंडळाचे मा.अध्यक्ष तुकाराम भाऊ बिरकड यांची आज बार्शीटाकळी येथे आनंदी शिव भोजनालय केंद्र याला भेट देण्यात आली सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष :विश्वनाथ कांबळे गुरुजी उपस्थित होते. आनंदी शिव भोजनालय बार्शि टाकळी तालुका ठीकान असून त्या मुळे तालुका तील नागरिक शासकीय कामा साठी येते त्याना आणी गोर गरिब मंजुर वर्ग ना सुद्धा शिव भोजन येथे त्याना पोट भर भाकर त्याना शासकीय दं२ा ना . मिळते , त्या वेळी माजी आमदार तुकाराम बिडकर यांनी आनंद शिव भोजन ची पाहाणी करुन काही महत्वा च्या सुचना दिल्या , आनंद शिव भोजन चे कार्य बदल विचार पुस करू न समाघान व्यक्त केले , अन्नदान हा महा दान व सर्व श्रेष्ट्र कार्या आहे , असे विचार मान्यवरांन व्यक्त केले , त्यावेळी शिव भोजनाच्या संचालीका नेहा चक्रधर राऊत, गिरीश जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष आय्याज खान, काँग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष गोपाल ढोरे ,विनोद शेवलकार, भारत सौदागर ,रवी अहिर, सुनील राऊत‌, आदित्य राऊत, गोपाल वाट, निलेश वायकर, रवी, दीपक निलखन, भिंगारदिवे, मैनाजुद्दीन इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
छाया , बाशि टाकळी शिव भोजन येथे माजी आमदार बिडकर भेट देताना ,

Comments

Popular posts from this blog

अकोला जिल्हा आरोग्य विभाग रुग्ण सेवेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर

पाटील समाजाणे वाईट चाली रीतींना फाटा देऊन लग्न करण्याची गरज! 👉उमरी येथील पाटील समाज वर-वधू सुचक केंद्राच्या बैठकित मराठायोद्धा गजानन हरणे यांचे आवाहन ......

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे