ईन्वेस्ट इंग्लीश कोन्व्हेट येथे वार्षीक स्नेह संमेलन व सांस्कृतीक कार्यक्रम संपन्न......
ईन्वेस्ट इंग्लीश कोन्व्हेट येथे वार्षीक स्नेह संमेलन व सांस्कृतीक कार्यक्रम संपन्न....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी ,
बार्शिटाकळी शहरात शासकीय विश्रामगृहा जवळ ईन्वेस्ट इंग्लीश कोन्व्हेट येथे वार्षीक स्नेह संमेलन व सांस्कृतीक कार्यक्रम दि , ३१ , डिसेंबर शनिवारी घेण्यात आले , या कार्यक्रमला प्रमुख पाहूणे व कार्यक्रमाचे उद्घा वंचीत बहुजन युवा अद्याडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, प्रमुख अतिथी वंचीत बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाअध्यक्ष प्रभाताई शिरसाट हे होत्या , कार्यक्रमाचे प्रारभी महापुरुष यांची प्रतिमेला हाराअर्पण करुन कार्यक्रमाची शुरुवात करण्यात आली त्या वेळी मान्यवरानी ईनवेष्ट कोन्वेटचे शिक्षण व इतर शैक्षणिक कार्य पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले त्या वेळी मान्यवराांनी आपले विचार व्यक्त केले , शाळेचे उत्कृष्ट्र काम करणारे विद्यार्थ्यांचे सन्मान करण्यात आले व इतर माहिती सादर केली , कार्यक्रमात वंचीत बहूजन आघाडीचे ज्येष्ट्ने नेते शेख नईमोदीन , गटनेते तथा आरोग्य सभापती सुनिल विठ्ठलराव शिरसाट, उपाध्यक्ष शुरेशभाऊ जामनिक, नगरसेवक श्रावण भातखडे , प. समीती सदस्य दादाराव पवार , गोबा शेठ , व .ब.आघाडी युवा ता , अध्यक्ष अमोल जामनिक , जिल्हा प्रशिध्दी प्रमुख सचिन शिराळे, मंदाताई वाकोडे , महीला तालुकाध्यक्ष वैशाली कांबळे, सैय्यद रियासत, उज्वलाताई गंडलिंग, दिनेश मानकर , सरपंच डीगाबंर मैसने, आनंद खडे , हरिष रामचवरे ,अनिल धुरंधर , विकास खरात , सचिन शिरसाट , बॉबी जामनिक , मनीष वाहूळे , अरुण काबळे , अमिन तायडे , सनी धुरंधर, संतोष डोोंगरे, ओम शिंदे , पुंडगे व कोन्वेटचे शिक्षक वृंध्द व शाळकरी मुले उपस्थित होते , या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका रेखा मोहोड यांनी केले. आभार प्रदर्शन निकेश मोहोड यांनी केले
छाया , कॉन्व्हेट चे वार्षीक स्नेह संमेलन वेळी मार्गादर्शन मान्यवर करताना ,
Comments
Post a Comment