वंचित बहुजन आघाडी यांचे वतीने राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठया उत्साहात साजरी......!
वंचित बहुजन आघाडी यांचे वतीने राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठया उत्साहात साजरी.......!
अकोट तालुका प्रतिनिधी
अकोट : वंचित बहुजन आघाडीचे अकोला जिल्हाअध्यक्ष प्रमोदजी देंडवे , व महासचिव मिलिंदजी इंगळे यांच्या मार्गदर्शना खाली तालुका अध्यक्ष चरणजी इंगळे शहर अध्यक्ष रामकृष्ण मिसाळ महिला शहर अध्यक्ष लताताई कांबळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन व हर्रार्पण करून यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाला उपस्थित माजी जिल्हा अध्यक्ष प्रदीपजी वानखडे , वरिष्ठ नेते सुनिलजी अंबळकार , महिला जिल्हा उपाध्यक्ष मंदाताई कोल्हे , महिला शहर उपाध्यक्ष अर्चना वानखडे , करुणा तेलगोटे , पद्मावती तेलगोटे , जोती चांदेकर , माजी शहर अध्यक्ष सुभाष तेलगोटेे, माजी शहर उपाध्यक्ष सदानंद तेलगोटेे, विशाल तेलगोटे , माजी नगरसेवक सिद्वेश्वर बेराड , शहर उपाध्यक्ष लखन इंगळे, मंगेश कांबळे ,नितीन वाघ , सुनील घनबहादूर , ऍड.संमेक , विध्यार्थी तालुका अध्यक्ष भूषन घनबहादूर , इम्रानखान पठाण , चंदू बोरोडे ,मयूर जुनघरेे, नितीन तेलगोटेे, विजय घणबहादूर , प्रतीक तेलगोटे , नवनीत तेलगोटे , सुगत तेलगोटेे, यांनी मिळून सार्वजनिक पद्धतीने जयंती मोठया उत्साहात साजरी केली
Comments
Post a Comment