यु ट्युब वर आक्षेपार्ह गाणं गायल्या बद्दल गुन्हा दाखल करण्याची वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी.....
यु ट्युब वर आक्षेपार्ह गाणं गायल्या बद्दल गुन्हा दाखल करण्याची वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी.....
बार्शिटाकळी तालुका प्रतिनिधी
बार्शिटाकळी : अॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅॅ वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे यांच्या आदेशानुसार आज भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत YouTube वर अत्यंत अश्लील व घाणेरडे गाणे टाकणारा आलोक उपाध्याय भडवा यांच्या विरुद्ध आज आम्ही बार्शीटाकळी पोलीस स्टेशन ला अॅक्ट्रासिटी नुसार गुन्हा दाखल करून त्या हरामखोराला लवकरात लवकर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन युवक आघाडीचे ता. अध्यक्ष. अमोल जामनिक व पक्षाचे सर्व आजी माजी पदाधिकारी सर्व कार्येकर्ते उपस्थित होते
सदर युवकाने दिनांक एक जानेवारी 2023 रोजी https://you tube/fBkoqVpB8kc ह्या युट्युब च्या लिंक वर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर supremetiwaix@rappertrident4515 नुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिवीगाळ करीत असलेला आणि बाबासाहेबांना बलात्कारी संबंधित करणारा अत्यंत घाणेरडा संबोधन असलेला व्हिडिओ टाकला आहे त्यामुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये प्रचंड संताप आणि चीड आहे देशात दंगल घडावी आणि जाती-जातीमध्ये दंगली घडविण्यासाठी हा व्हिडिओ टाकलेला असुन सदर व्हिडिओ मधील अश्लील आणि घाणेरडा भाषेमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयांचा अवमान करण्यात आलेला आहे त्यामुळे https://you tube/fBkoqVpB8kc या युट्युब खातेधारक अलोक उपाध्याय विरुद्ध ॲट्रॉसिटी अंतर्गत अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3 (1) (व्ही) नुसार महापुरुषाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करण्याची तसेच सामाजिक स्वास्थ्य बिघडविणे आणि दंगली घडविणेचा प्रयत्न करण्याचा 295 ए नुसार पुन्हा दाखल करावा अशी मागणी पोलिस निरीक्षक संजय सोळंके पोलीस स्टेशन बार्शिटाकळी यांच्या मार्फत जिल्हा पोलिस अधीक्षक अकोला, व उपविभागीय अधिकारी मुर्तिजापूर यांना तक्रार दाखल केली आहे.
या गुण्ह्यानुसार जो कोणी भारताच्या नागरिकांपैकी कोणत्याही वर्गाच्या धार्मिक भावना व अत्याचार करण्याचे बुद्धी पुरस्पर व दृष्ट उद्देशाने तोंडी किंवा लेखी शब्दांनी अगर चिन्हा द्वारे दृश्या देखाव्या मार्फत अगर अन्य मार्गाने त्या वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धाचा अपमान करेल किंवा तसा प्रयत्न करील तर त्याला तीन वर्षापर्यंत शिक्षा असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्याही एका प्रकारच्या कारावासाची शिक्षा किंवा द्रव्य दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील हा गुन्हा दखलपात्र असून अजामीनपात्र आहे त्यामुळे त्याला तातडीने अटक व्हावी आणि तात्काळ जामीन मिळू नये करिता त्याचेवर दंगलीचे गुन्हे दाखल करण्यासाठी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे यासाठी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी अशा प्रकारची तक्रार वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र भाऊ पातोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष अमोल काशीराम जामनिक यांच्या सह वंचित बहुजन आघाडी बार्शिटाकळीचे जेष्ठ नेते शेख नईमोद्दीन भाऊ, शुरेश जामनिक उपाध्यक्ष, गटनेते तथा आरोग्य सभापती सुनिल विठ्ठलराव शिरसाट , नगरसेवक श्रावण रामदास भातखडे , अनिल धुरंधर, दिनेश मानकर, ईमरान खान, अशोक जामनिक, भुषण खंडारे, रक्षक जाधव, शेख सलीम, सनी धुरंधर, राजेंद्र दाईसकर, रोशन ईगळे, रणजीत जामनिक, रोशन चोटमल, अनिल जामनिक, अजय ईगळे, नंदु कांबळे, राजकुमार खाडे, अक्षय सरकटे, रत्नपाल डोंगरे, अमित तायडे, विशाल हडाले, विशाल जामनिक, महासचिव अक्षय राठोड, रामेश्वर अवचार, संगम उमाळे, मुकेश सुरवाडे, ऋषीकेश अरखराव, महेश प्रदिप सुरवाडे, अमोल वकील जामनिक, सिध्दार्थ सरदार, युवक गोपनाराण,जीवक खाडे, कोषाध्यक्ष नितेश खंडारे, सुभम इंगळे, बॉबी जामनिक, सुमित डोंगरे, गजानन जाधव, प्रतीक इंगळे इत्यादी वंचित बहुजन आघाडीचे आजी माजी कार्यकर्ते उपस्थित होते
Comments
Post a Comment