युट्युबवर चुकीचे गाण्याची पोस्ट प्रसारित केल्या बद्दल उपाध्याय वर गुन्हा दाखल करा वंचित बहुजन आघाडी ची मागणी......

युट्युबवर चुकीचे गाण्याची पोस्ट प्रसारित केल्या बद्दल उपाध्याय वर गुन्हा दाखल करा वंचित बहुजन आघाडी ची मागणी......
अकोट तालुका प्रतिनिधी 
अकोट : वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष प्रमोदजी देंडवे महासचिव मिलिंदजी इंगळे यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी आकोट यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनात मागणी अशी होती की भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आक्षेपाऱ्ह चुकीचे गाणे सोशल मीडियाच्या माध्येमातून प्रसारित करणाऱ्या अलोक उपाध्याय यांच्या विरोधात अट्रासिटी गुन्हा दाखल करून युट्युब वरील उपाध्याय याचे अकाऊंट बंद करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडी आकोट तालुक्का व आकोट शहर यांच्या वतीने करण्यात आली निवेदन वंचित बहुजन आघाडी आकोट तालुक्का अध्यक्ष चरण इंगळे यांच्या नेतृत्वात देण्यात आले उपस्थित महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मंदाताई कोल्हे शहर अध्यक्ष लता कामळे तालुका उपाध्यक्ष सुनीता वानखडे शहर उपाध्यक्ष अर्चना वानखडे चित्रा तेलगोटे करुणा तेलगोटे महासचिव रोशन पुंडकर संघटक सुरेंद्र ओइंबे आकोट शहर अध्यक्ष रामकृष्ण मिसाळ उपाध्यक्ष लखन इंगळे माजी शहर अध्यक्ष सुभाष तेलगोटे माजी उपाध्यक्ष सदानंद तेलगोटे सतीश घणबहादूर विशाल तेलगोटे शरीफ रानासाहेब मुरली तेलगोटे अक्षय तेलगोटे सुनील घणबहादूर विशाल आग्रे सुनील वाकोडे दिनेश तेलगोटे नागेश तेलगोटे पवन सपकाळ विनायक भरकसे निसार खान राजु तेलगोटे यांची उपस्थिती होती

Comments

Popular posts from this blog

बार्शिटाकळीच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सह युवकांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.... 👉राष्ट्रवादी काँग्रेसला (अ.प.गटाला) बार्शिटाकळीत हादरा...,

समाज व राष्ट्रहितासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होण्याची गरज ! समाजसेवक गजानन हरणे

बार्शिटाकळी जमीअत ए उल्माची नवीन तालुका व शहर कार्यकारिणी घोषित तालुका अध्यक्ष पदी मौलाना अब्दुल सलाम तर तालुका सचिव हाजी सय्यद आशिक तसेच शहर अध्यक्ष हाफीज अब्दुल्ला खान तर शहर सचिव पदी मुफ्ती जुबैर बेग यांची बिनविरोध निवड.....